मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये लिखित ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी इतिहास संशोधन परिषदेचे रवींद्र लाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच दशरथ पाटील, जे. डी. तांडेल, नरेंद्र वाबळे, राहुल चेंबूरकर, प्रा. डॉ. अलका मटकर, …
Read More »22nd January 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper