Breaking News

महत्वाच्या बातम्या

कार्यशाळेस पत्रकारांचा प्रतिसाद

अलिबाग : जिमाका माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मुंबई येथील पत्र सूचना कार्यालयांच्या वतीने पेण येथील सौभाग्य इन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नुकताच पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा  घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. या वेळी पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले, प्रेस क्लबचे नवी मुंबई अध्यक्ष मनोज जालनावाला, रायगड अध्यक्ष अनिल भोळे, मराठी …

Read More »

चिकणी आदिवासीवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

नागोठणे : प्रतिनिधी जिल्हा नियोजन अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास निधीतून राष्ट्रीय महामार्ग 66 ते चिकणी आदिवासीवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने काम करता येऊ शकले नव्हते. आता या कामाला 25 …

Read More »

सरकारी गुरचरण जागेत उत्खनन, कर्जत बामणोली वाडीतील आदिवासींकडून कारवाईची मागणी

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील किरवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बामणोली येथील शासकीय गुरचरण जागेत मोठ्या प्रमाणात उत्खनन करुन एका धनिकाच्या खाजगी जागेवर मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांची स्मशानभूमी उध्वस्त झाली असल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. मुंबईतील  अब्दुल वाहित अब्दुल अजीज खान, रियाज …

Read More »

आमच्या जमिनी परत करा!, खारेपाटातील शेतकर्यांचे लाक्षणिक उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याच्या खारेपाट परिसरातील जमिनी खाजगी प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर मागील अनेक वर्षांपासून या प्रकल्पांची वीटही उभी राहिली नाही. त्यामुळे या जमिनी आम्हाला परत करा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. श्री शिवछत्रपती …

Read More »

भाजप खोपोली शहर अध्यक्षपदी इंदरमल खंडेलवाल

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर मंडळ अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते इंदरमल खंडेलवाल यांची शुक्रवारी (दि. 27)बिनविरोध निवड करण्यात आली. शहरातील लोहाणा  समाज सभागृहात भाजप शहर मंडळ आयोजित कार्यकर्ता बैठकीत जिल्हा सरचिटणीस व पक्ष निरीक्षक बंडू खंडागळे यांनी इंदरमल खंडेलवाल यांच्या नावाची घोषणा केली. राज्य व जिल्हास्तरीय पक्षांतर्गत पदाधिकारी …

Read More »

‘एनआरसी’च्या समर्थनार्थ अलिबागेत रॅली

अलिबाग ः प्रतिनिधीदेशात लागू करण्यात येत असलेल्या एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 26) अलिबाग शहरात भाजपच्या वतीने रॅली काढण्यात आली. या वेळी ‘देश के गद्दारोंको गोली मारो सालोंको’ अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  अलिबाग मतदारसंघाचे अध्यक्ष महेश …

Read More »

महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पुन्हा राडा

दोन गटांत हाणामारी; सहा जखमी महाड : प्रतिनिधीयेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गेली अनेक वर्षे सुरू असलेला प्राचार्यपदाचा वाद गुरुवारी (दि. 26) पुन्हा उफाळून आला. दोन दिवसांपूर्वी प्राचार्य सुरेश आठवले यांनी या कॉलेजचा ताबा घेतला होता. त्यामुळे चिडलेल्या प्राचार्य धनाजी गुरव यांनी गुरुवारी सकाळी प्राचार्य आठवले यांना बेदम मारहाण केली. …

Read More »

अत्याधुनिक केंद्राचा शानदार उद्घाटन सोहळा

मान्यवरांची लाभली उपस्थिती पुणे ः प्रतिनिधीरयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 26) संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते …

Read More »

युवा नेते परेश ठाकूर यांना डॉक्टरेट

केईआयएसई युनिव्हर्सिटीने घेतली दखल पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय केईआयएसई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 27) श्रीलंकेत होणार्‍या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना बहाल केली जाणार आहे. परेश ठाकूर यांचे सामाजिक व …

Read More »

नकारात्मक राजकारण करणार्‍यांना जनतेनेच शिक्षा करावी : अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यादृष्टीने आपले लक्ष दिल्लीवर केंद्रित केले. त्यानुसार गुरुवारी (दि. 26) पूर्व दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर यथेच्छ बरसले. अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर आंदोलन भडकावणे आणि नकारात्मक …

Read More »