ग्रामस्थांचा टँकरचालकांना निर्वाणीचा इशारा खालापूर : प्रतिनिधी ढेकू औद्योगिक वसाहतीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणार्या टँकरमधील पाणीगळती होऊन ताकई फाटा ते अत्करगाव आडोशी मार्गावर पाण्याने रस्ता निसरडा होऊन मोटरसायकलस्वारांना व पायी जाणार्या महिला पादचार्यांना अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. या मार्गावरून पाणीपुरवठा करणार्या टँकरचे झाकण पूर्णपणे बंद करावे तसेच मार्गावर पाणी सांडणार …
Read More »पर्यटन विकासासाठी लोकप्रतिनिधींकडून सहकार्याची गरज
आज संपूर्ण जग पर्यटनाच्या जोरावर विदेशी मुद्रा कमावत आहे. येणार्या पर्यटकांपासून स्थानिकांना रोजगार त्याचप्रमाणे परदेशी चलन मिळाल्यामुळे त्या देशाची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारत असते. दिवसेंदिवस पर्यटनाला अधिक चांगले दिवस येत असून आज सर्वच देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी करीत आहेत. त्यांना आपल्या देशात बोलावत आहेत. पर्यटक या घटकामुळे अनेकांना रोजगार …
Read More »हे क्रौर्य येते कोठून?
चंगळवादी जिण्यामुळे माणसाची नीतीमत्ता, विवेक लयाला जाईल, असा इशारा अनेक विचारवंतांनी चंगळवादाची लाट येण्याच्या अगोदर दिला होता. सद्यस्थितीतील बोकाळलेला चंगळवाद, धकाधकीच्या जगण्याचा ताण, हरवत चाललेला परस्पर संवाद, कुटुंब आदी सामाजिक संस्थांची पडझड या सार्याविषयी पोकळ चर्चा न करता त्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे. नोव्हेंबर संपून डिसेंबर सुरू होण्याच्या सुमारास …
Read More »नरेंद्र मोदी झालासे कळस!
रविवार, 6 डिसेंबर 1992! नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पामलू वेंकट नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून आपला प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्या दिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी …
Read More »न्याय झाला, पण अत्याचार कधी थांबणार?
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या नराधमांनी पीडित डॉक्टरला बलात्कारानंतर ज्या ठिकाणी जाळून टाकले होते त्याच ठिकाणी चारही आरोपींचा खात्मा झाला. यामुळे न्याय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटली, तर काहींनी मात्र आरोपींना अशा पद्धतीने मारण्याबाबत नापसंती तसेच संशयही व्यक्त केला आहे. हैदराबादमधील घटना ताजी …
Read More »पाली देवदमध्ये दफनभूमीच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध कामे सातत्याने होत असतात. अशाच प्रकारे पाली देवद येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून दफनभूमीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) …
Read More »स्वजलधारा योजनेचे लोकार्पण
उरणमधील कासवलेपाड्यात विकासाची गंगा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा कासवलेपाड्यात लोकवर्गणी, शासनाच्या मदतीने व भाजपच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या स्वजलधारा योजनेचे लोकार्पण भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांचीही उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून …
Read More »सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : प्रतिनिधी राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंतप्रधानांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंगशी संवाद साधला. या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी …
Read More »तंदुरुस्तीसाठी कृती करणे महत्त्वाचे
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी प्रत्येकाने आपल्या जीवनात तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा विचार करून त्यासाठी कृती करणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) फडके नाट्यगृह येथे केले. मधुमेह (डायबिटीज) मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पनवेल …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांनी केले अनाथ मुलांना साहित्यवाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या माध्यमातून आईवडिलांविना वाढणार्या अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. हे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) करण्यात आले. या भेटवस्तू देण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper