‘त्या’ वाहनांमुळे जनता अंधारात कर्जत : बातमीदार मुरबाड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेले लोखंडी कर्जत तालुक्यातील रस्ता मार्गाने जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. खासगी वाहनांमधून नेल्या जाणार्या या अजस्त्र बॉयलरसाठी डिकसळनंतर नेरळमध्येदेखील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मध्यरात्री अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नेरळ परिसरातील नागरिक हैराण झाले …
Read More »पोपटराव पवार करू शकतात, आम्ही का नाही?
अलिबाग प्रेस असोसिएशनने अहमदनगर जिल्ह्यात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ असा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. त्या निमित्ताने हिवारेबाजाराला जाता आले. हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी गप्पा मारता आल्या. हे गाव आपण कस बदलल याची माहिती दिली. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती महत्वाची …
Read More »चकमक म्हणजे न्याय?
पोलिसांनी आरोपींना अशातर्हेने चकमकीत मारणे हे कायद्याला धरून नसल्याची प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त झाली आहे. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या चकमकीमुळे त्या दुर्दैवी तरुणीस न्याय मिळाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ही भावनिक आहे. परंतु म्हणून ते योग्य ठरत नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडून अत्यंत …
Read More »पंचायत समितीची पदे आरक्षित करण्यासाठी सभा
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. शासन ग्रामीण विभागाकडील प्राप्त अधिसुचनेनुसार ही सभा आयोजित करण्यात आली …
Read More »पेणच्या उपनगराध्यक्षपदी वैशाली कडू बिनविरोध
पेण : प्रतिनिधी पक्षांतर्गत समझोत्यानुसार दीपक गुरव यांनी राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पेण नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी शुक्रवारी (दि. 6) वैशाली संजय कडू यांची बिनविरोध निवड झाली. पेणच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात विषेश सभा घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी वैशाली कडू यांचा …
Read More »नेरळमध्ये सत्ताधारी शिवसेनेला धक्का
उपसरपंचपदी शंकर घोडविंदे कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत खांडा विकास आघाडीचे सदस्य शंकर घोडविंदे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे धर्मानंद गायकवाड यांचा 10 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. नेरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. 5) निवडणुक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडे निर्धारित वेळेत धर्मानंद …
Read More »खंडित इंटरनेटमुळे नेरळची युनियन बँक ‘आऊट ऑफ कव्हरेज’
कर्जत : बातमीदार इंटरनेट सेवा गेल्या 10 दिवसांपासूनपासून बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेन्शनर हे संतापले आहेत. युनियन बँकेच्या नेरळ शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यापैकी 10 हजारहुन अधिक करंट खाती असून, या नेरळमधील एकमेव राष्ट्रयीकृत बँकेत येथील …
Read More »पनवेल : मराठी मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. रायगड जिल्ह्यात कबड्डीपाठोपाठ कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते. अनेक खेळाडू या खेळात कौशल्य दाखवत आहेत. अशाच प्रकारे नितळस येथील सचिन भोपी यांची पुणे येथे होणार्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सचिन यांचे …
Read More »सिडकोच्या भुखंडास विक्रमी दर
ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील विक्रीस उत्तम प्रतिसाद नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. या विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 229 कोटी रूपयांची भर पडली …
Read More »ओवे (ता. पनवेल) हावम एज्युकेशन अॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper