पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रॅली नंतर महाविद्यालयामध्ये शहीद …
Read More »खांदा वसाहतीत आणखी एक उद्यान होणार
सभापती संजय भोपी यांचे सिडकोला मागणीचे पत्र पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत काही उद्याने आहेत, मात्र ती अपुरी पडत आहेत. येथील रहिवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सेक्टर 8मधील उद्यानाकरिता राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा, अशी मागणी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे केली आहे. त्यांनी याबाबत कार्यकारी अभियंत्याला निवेदन …
Read More »सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठीची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 26) रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 11.00 वा. यशस्वीरीत्या झाली. सदर सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या संपूर्ण सोडत …
Read More »कधी फुटणार वाहतूक कोंडी?
पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्यांनी भविष्यात होणार्या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.वाहतूक पोलीसांची …
Read More »प्रदूषणाची जबाबदारी
स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने सोमवारीच सर्वात प्रदूषित अशा देशातील दहा परिसरांची यादी जारी केली आहे. या सर्व ठिकाणी पीएम 10 या प्रदूषकाची पातळी 500च्या वर आहे. यात छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमधील ठिकाणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणाचा समावेश या यादीत नसला तरी त्याचा अर्थ आपल्याकडील हवा …
Read More »गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक
पनवेल : वार्ताहर गांजा जवळ बागळल्याप्रकरणी तिघा जणांना तक्का परिसरातून विशेष पथकाने आज ताब्यात घेतले आहे. तक्का परिसरातील काही इसमांजवळ गांजा असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळताच या पथकाचे प्रमुख पोेलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून या तिघा इसमांना ताब्यात घेतले आहे व …
Read More »दांड-आपटा रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
पनवेल : वार्ताहर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुस्त.. मात्र रसायनीकर आणि वाहनचालक त्रस्त.. अशी अवस्था रसायनीकरांना आणि वाहनचालकांची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणार्या सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे, परंतु कुंभकर्णासारखे झोपलेल्या अधिकार्यांना जाग कधी येणार, असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे. दांड-आपटा रस्त्यावर ठिकाणी मोडे खड्डे …
Read More »‘मी तिथे वेड्यासारखा उभा होतो’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी 20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या वेळी तेथे असलेला जगज्जेत्ता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने …
Read More »नगरसेविका प्रमिला पाटील यांचे सिडको अभियंत्यांना निवेदन
कळंबोली : रामप्रहर वृत्त येथील से. 12 मध्ये शहरातील स्मशानभूमीच्या डागडुजीची मागणी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी सिडको कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या स्मशानभूमीत आलेल्या मयताला जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध नसतात. स्मशानभूमीमध्ये दुरवस्था निर्माण झालेली आहे. सध्या मंडप मोडकळीस आलेला आहे. वुडपायर बसविणे, तसेच परिसर साफसफाई, स्मशानभूमी रक्षकांच्या खोल्यांची डागडुजी …
Read More »उलवे विद्यालयात संविधान दिन
उलवे : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper