नवी दिल्ली : वृत्तसंस्था महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत, मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि …
Read More »पनवेल, उरणमध्ये संविधानाचा जागर
सीकेटीत विज्ञान प्रदर्शन आणि संविधान दिन पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प या वेळी इ. पाचवी ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, तसेच कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून असे प्रदर्शन …
Read More »धोनी पुनरागमनाच्या तयारीत
रांची : वृत्तसंस्था 2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी …
Read More »ख्रिस गेलची ‘एमएसएल’मधून माघार, कोणीही मान राखत नसल्याची भावना
केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी बाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण मझन्सी सुपर लीग (एमएसएल) या ट्वेन्टी 20 लीगमधून त्याने भावनिक होत माघार घेतल्याचे वृत्त आहे. जेव्हा मी तीन-चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्या वेळी ख्रिस गेल म्हणजे …
Read More »स्पेनने सहाव्यांदा जिंकला डेव्हिस चषक
माद्रिद : वृत्तसंस्था राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अॅलिआसिमेचा 7-6 (7/3), 6-3 असा पराभव करून स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला …
Read More »महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर, मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी राहुल चहर (3/5) आणि चंद्रपाल सिंग (3/21) या फिरकी जोडीने केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राजस्थानने सोमवारी (दि. 26) सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात गतउपविजेत्या महाराष्ट्राला सहा गडी आणि 22 चेंडू राखून धूळ चारली. तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करणारा महाराष्ट्राचा संघ सध्या गुणतालिकेत …
Read More »मयांक ‘टॉप 10’मध्ये
दुबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झालेला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानी दाखल झाला आहे. मयांकच्या खात्यात सध्या 700 गुण आहेत. याआधी तो 11व्या स्थानावर होता. दुसर्या …
Read More »‘पीबीएल’मधून श्रीकांतचीही माघार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे श्रीकांतने सांगितले. 26 वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात बंगळुरू रॅप्टर्सचे प्रतिनिधित्व करताना संघाला पहिलेवहिले पीबीएल जेतेपद मिळवून दिले …
Read More »चौथ्यांदा गाठले जेतेपदाचे ‘लक्ष्य’
इमिरात अरेना : वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्कॉटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवताना पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या इगर कोएल्होचा पराभव केला. लक्ष्यचे हे तीन महिन्यांत हंगामातील चौथे विजेतेपद ठरले. लक्ष्यने इगरचा 56 मिनिटांत 18-21, 21-18, 21-19 असा पराभव केला. उत्तराखंडच्या 18 वर्षीय लक्ष्यने सप्टेंबरपासून सॉरलॉरलक्स खुली, डच …
Read More »क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी मैदानात चक्कर येऊन जमिनीवर कोसळलेल्या एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 24) खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे स्पर्धेदरम्यान घडली. अमर बाळाराम साळुंके (वय 22, रा. सावळे, ता. पनवेल) असे या खेळाडूचे नाव आहे चांभार्ली येथील मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खेळताना सावळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper