Breaking News

महत्वाच्या बातम्या

पवार काय करतील सांगता येत नाही : बच्चू कडू

मुंबई : प्रतिनिधी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचे काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसे कळणार, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या …

Read More »

ही तर संधीसाधू आघाडी!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातेय, मात्र महाराष्ट्रात आता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जी आघाडी …

Read More »

धूर्त चोर आणि चतुर पोलीस

’पोलीस अधिकार्‍यांची चोराला शोधण्याची टेक्निक कधी मदतीला येईल सांगता येत नाही. कारण सहा वर्षांपूर्वी टिटवाळा भागात चोरी करणारा चोर दोन वर्षे सजा भोगून नेरळला राहायला गेला आहे आणि तेथे दुकान टाकून धंदा करतोय अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी नेरळमध्ये घडलेल्या …

Read More »

सायबर सावधानता हवीच!

इथे महिलांना पाठलाग, ब्लॅकमेलिंग, बदनामी, खोटी प्रोफाइल्स, पोर्नोग्राफी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते. लहान मुलेही अजाणतेपणी अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सर्वसामान्यांमधील तंत्रज्ञानविषयक जागरुकता वाढवण्यातूनही सायबर गुन्हेगारीला अटकाव होऊ शकेल. चर्चा बर्‍या गोष्टींची असो वा वाईट, दोन्ही बाबतीत सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचाच नंबर वरचा लागताना अनेकदा दिसून येतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने …

Read More »

मोरा येथे सागरी सुरक्षा अभियान

उरण : वार्ताहर सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे अभियान बुधवारी (दि. 20) सकाळी 6 वाजता ते गुरुवारी (दि. 21) सायंकाळी 6 …

Read More »

कळंबोली बॉम्ब प्रकरण : पोलिसांच्या तपास कौशल्याचे महासंचालकांकडून कौतुक

पनवेल : वार्ताहर कळंबोली सुधागड हायस्कूलसमोर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणाचा नवी मुंबईच्या  विशेष तपास पथकाने सलग 17 दिवस अथक परिश्रम घेऊन जुलै महिन्यात छडा लावला. या गुन्ह्यात क्लिष्टतेत बारकावे शोधत पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याची उकल केली. या कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली आहे. एकूण तीन पथकांना सहा लाख रुपयांचे …

Read More »

अर्बन हाटमध्ये हातमाग व हस्तकला महोत्सव

नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको अर्बन हाट येथे दि. 22 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर, 2019 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत हातमाग व हस्तकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध राज्यातल्या कारागिरांनी निर्मिलेल्या हातमागावरील पारंपरिक पद्धतीची वस्त्रप्रावरणे, तसेच विविध हस्तकला वस्तू प्रदर्शनार्थ आणि विक्रीकरिता …

Read More »

वयोवृद्धांना फसवणारा गजाआड

पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्‍या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …

Read More »

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची फुटपाथ दुरुस्तीची मागणी

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि गटारावरील तुटलेली झाकणे त्वरित बदलण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रेल्वे स्टेशन समोरील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. याशिवाय तेथील गटारावरील झाकणे तुटलेली …

Read More »

वेश्याव्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई, नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नांना यश

पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील शिवाजी चौक ते आंबेडकर चौक, तसेच बसस्थानकाबाहेर वेश्याव्यवसाय करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पनवेल पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी गुरुवारी (ता. 21) या महिलांची धरपकड केली. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात …

Read More »