पनवेलमध्ये 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन अलिबाग ः जिमाका महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांचे विद्यमाने, रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता के. व्ही. कन्याशाळा (ज्युनिअर कॉलेज) वडाळा तळावाजवळ, (ता. पनवेल, जि. रायगड) येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. …
Read More »नवीन पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका
पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्यांनी भविष्यात होणार्या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम नवीन पनवेल रेल्वेस्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिडको …
Read More »अखंड प्रेरणास्रोत
देश पुनर्उभारणीच्या कामी त्यांनी दाखवलेली धडाडी अवघ्या देशाला स्तिमित करून गेली आहे. या माणसाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याने तर सगळेच अचंबित होतात. परंतु मोदी तर अपेक्षित कर्तबगारीच्याही पुढे झपाट्याने कूच करीत निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी 69 वर्षांचे झाले. 2014 साली जनमताच्या एका प्रचंड …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवर स्वच्छता रॅली
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाळण्यात येणार्या स्वच्छता आठवड्याची सुरुवात सोमवारी (दि. 16) करण्यात आली. सकाळी 11 वाजता स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली काढून नागरिकांत स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली. ’स्वच्छता हीच सेवा’ मानून मध्यरेल्वे मध्य रेल्वे, आगरवाल समाज पनवेल वेल्फेअर असोशिएशन, लायन्स क्लब …
Read More »सांगली येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना प्रशांत गायकर, संतोष आमले, मच्छिंद्र पाटील, सचिन तांबे, विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक मदत करण्यात आली. सायरस इराणी, दीपक पाटील, विक्रांत पाटील, मोहम्मद शेठ, राजेश कदम, शंकर जाधव, मनोज ठाकूर, मनिषा भागवत, भरत जोशी, स्वाती म्हात्रे, महें़द्र गायकवाड, आनिल गायकवाड, कमलाकर पाटील, …
Read More »‘पंचकर्म’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील आयुर्वेदिक रूग्णालयाचे प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आशिष म्हात्रे आणि त्यांचे सहकारी डॉ. परेश कटारिया लिखित पंचकर्म या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ. विजय पाटील आणि विश्वस्त शिवानी पाटील यांच्या हस्ते …
Read More »डॉ. नीता पाटील फाऊंडेशनच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम
मोहोपाडा ः वार्ताहर डॉ. नीता पाटील फाऊंडेशनची सभा मोठ्या उत्साहात झाली. या सभेला रायगड मुंबईतील 75 व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. सभेला राजू टपाल आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे उपस्थित होते. फोरमच्या अध्यक्ष डॉ. नीता पाटील, डॉ. अमितकुमार गोईलकर आणि शिवश्री प्रभाकर भोईर यांनी या सभेचे सुंदर आयोजन केले. …
Read More »उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत
महानिर्मितीला 20 कोटींचा फटका उरण ः रामप्रहर वृत्त उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसापासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका वीज संचातून 115 मेगावॅट वीजनिर्मिती झाली आहे. मात्र गॅसअभावी वीजनिर्मिती गेले 10 दिवस बंद राहिल्याने या प्रकल्पाला 20 …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. नानासाहेब धर्माधिकारींचे नाव
पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे ‘महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय’ नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक दशकांपासून आध्यत्मिक, सामाजिक क्षेत्रात अविरतपणे मौलिक कार्य सुरू आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला …
Read More »कार्यकर्ता हीच भाजपची ताकद
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरणमध्ये प्रतिपादन उरण : वार्ताहर कार्यकर्ता हीच भाजपची ताकद असून, आज विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पक्ष अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper