Breaking News

महत्वाच्या बातम्या

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे ज्युडोमध्ये सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका अंतर्गत पनवेल येथे तालुका क्रीडा संकुलात नुकतीच ज्युडो स्पर्धा झाली. या स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन पन्हाळे (इयत्ता सहावी) याने प्रथम क्रमांक, मुलींमध्ये जान्हवी पवार …

Read More »

कबड्डी स्पर्धेत वावळोली, चिवे संघांची चमक

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वावळोली व चिवे येथील आदिवासी आश्रमशाळांच्या संघांनी दिमाखदार कामगिरी केली. नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत वावळोली शाळेच्या मुलांनी 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 17 वर्षे गटात मुलींनी प्रथम क्रमांक आणि मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजयी …

Read More »

बंगालकडून पटणाची शिकार

चेन्नई : वृत्तसंस्था सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बंगालने गुणतालिकेत 33 गुणांसह दुसर्‍या स्थानी झेप घेतली असून, पटणा संघ 17 गुणांसह तळाला आहे. पटणाने नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत. …

Read More »

आगरदांडा, खोरा बंदरामुळे पर्यटनाला गती

भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात विराजमान झाल्यापासून मुरूड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बंदरांना कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या सेतू व वाडी जोड प्रकल्पांतर्गत मुरूड तालुक्यातील तीन बंदरांना मोठा निधी मिळाला व या भागाचा विकास होण्यास मोठी मदत झाली. भारतीय …

Read More »

जल्लोश हवा, उन्माद नको

मुंबापुरीतील मराठी संस्कृतीचा दहीहंडी हा गणेशोत्सवाइतकाच ठळक घटक आहे. परंतु गेली काही वर्षे मात्र ट्रकमधून घोळक्याने जाणारे गोविंदा कालबाह्य व केविलवाणे दिसू लागले आहेत. इतर मंडळी आपापले कामाधंद्याचे दिनक्रम पार पाडण्यात मश्गुल असताना यांनी मात्र जिवाची जोखीम पत्करून दहीहंड्या फोडत शहरभर भटकायचे. उसने अवसान आणण्यासाठी प्रसंगी दारूचाही आधार घ्यायचा. या …

Read More »

पनवेल ः चांगू काना ठाकूर विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

Read More »

आरोग्य संमेलनात श्री धूतपापेश्वर यांचे आरोग्य शिबिर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …

Read More »

मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात फुटली ‘चॉकलेट’हंडी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अ‍ॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …

Read More »

प्रा. डॉ. संदीप घोडके यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके यांना भारत सरकारच्या यूजीसी व नॅक यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार बेंगलोरस्थित आयआयएसईआरमार्फत भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप विलासराव …

Read More »

किसान मानधन योजनेचा लाभ घ्या ; तहसीलदार अमित सानप यांचे शेतकर्यांना आवाहन

पनवेल ः बातमीदार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक …

Read More »