Breaking News

महत्वाच्या बातम्या

शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानात अभूतपूर्व उत्साहात झाले. या वेळी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. या वेळी नगरसेवक …

Read More »

पहिली सलामी आई एकवीरेला कार्ला : आम्ही नेरूळकर गोविंदा पथकाने सालाबादप्रमाणे एकवीरा आईच्या मंदिराजवळ मनोरे रचत पहिली सलामी दिली. एकवीरा मातेला सलामी देऊन दहीहंडीच्या तालमीला सुरुवात करीत असल्याचे या वेळी मंडळाचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांनी सांगितले.

Read More »

उरणच्या अमेघा घरतला ‘सुवर्ण’

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील खोपटे गावची अमेघा अरुण घरत हिने उत्तराखंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.  त्यामुळे तिची मलेशियात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More »

जयपूर फूट, श्रवणयंत्रांचे शिबिरात मोफत वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 18) पनवेलमध्ये जयपूर फूट कॅम्प घेण्यात आला. या वेळी रुग्णांना जयपूर फूट तसेच श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. …

Read More »

श्रीवर्धन मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; म्हसळ्यातील मेळाव्यात जिल्हा धोरणावर कडाडून टीका

म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा येथील काँग्रेसजनांचा निर्धार मेळावा वादळी ठरला. या वेळी बहुतांश नेत्यांनी जिल्हा धोरणावर कडाडून टीका करीत श्रीवर्धन मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा असून तो काँग्रेसला सोडावा, असा आग्रह धरला. या मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, बशीर …

Read More »

‘कौन है समझदार’

पनवेलमध्ये पथनाट्यातून एड्सविषयक जनजागृती पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकपरिषद आणि आश्रय सोशल फाऊंडेशने एचआयव्हीच्या जागृतीसाठी  ‘कौन है समझदार ’ या पथनाट्याद्वारे पनवेल परिसरात एड्सबाबत जनजागृतीचा संदेश देऊन एड्समुक्त भारताचा नारा दिला. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि आजूबाजूचा परिसरात जागेला आलेली सोन्याची किंमत …

Read More »

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम कडू

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम दामोदर कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घनःश्याम कडू यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा काल 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीस निधन झालेले राजकीय …

Read More »

पनवेलमधील विविध संस्थांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पूरग्रस्तांसाठी जमा झालेली मदत संभाजी भिडे गुरुजींच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पनवेल, शिवसंग्राम प्रतिष्ठान, पनवेल आणि राजे शिवराय प्रतिष्ठान, पनवेल यांच्यामार्फत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात आली. पनवेल, उरण तालुक्यातील सोमटणे, पळस्पे, शिरढोण, कोन गाव, काळुंद्रे, खांदा कॉलनी, चिरनेर, लोधिवली, डोंगरी (उरण), नवीन पनवेल (सेक्टर 19), पारगाव, ओवळे आशा अनेक …

Read More »

सोशल मीडियावर कमांड ठेवा

प्रदेश भाजप सहसंयोजक समीर गुरव यांचे आवाहन उरण : रामप्रहर वृत्त आज सोशल मीडियात ज्या ज्या माध्यमांचा वापर प्रभावीपणे होतो त्या सर्वांवर चांगली कमांड ठेवून अभ्यासपूर्वक व अचूकपणे त्यांचा वापर करा. राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचला, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

शेतीचा खर्च कमी करणारा तरुण शेतकरी

रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या वदप गावातील शेतकरी लक्ष्मण दळवी यांंनी शेतीमध्ये मोठे नाव कमावले होते. भाताचे एकरी सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी अशी त्यांची ओळख होती. आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित शेती कसण्यासाठी कामगार आणि मजूर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली अडचण ही आपल्या मुलांना सांगितली. मग निलिकेश या मुलाने लावणीसाठी भात लावणीसाठी एक …

Read More »