नवी मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यच्या वतीने सीवूड्स येथील गणपत तांडेल मैदानात घेण्यात आलेल्या योगदौडमध्ये नवी मुंबईतील आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या योगदौडमध्ये सहभाग घेत आरोग्याबद्दल जनजागृती केली. वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यचे आयोजन समिती अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »आमदार चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा
वेदा शेठ, वैभव शिंदे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर युवा मोर्चा आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक 2019 कॅरम स्पर्धेत महिला गटात वेदा शेठ (पनवेल), तर पुरुष गटात वैभव शिंदे (कामोठे) यांनी विजेतेपद पटकाविले. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व मला देवाने दिले!
विराट कोहलीच्या भावना नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ’रनमशीन’ विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सोमवारी (दि. 19) 11 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्याने पदार्पणाच्या सामन्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ’किशोर अवस्थेत असताना आजच्याच दिवशी 2008मध्ये प्रवासाला सुरुवात केली. जे मी स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व …
Read More »चॅरिटी शोला दोन लाखांची मदत
रोटरी क्लबतर्फे रामशेठ ठाकूर यांचा सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत या क्लबच्या माध्यमातून ‘रोटरी ऑगस्ट मेलोडीस’ या चॅरिटी शोचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 18) …
Read More »पनवेलमध्ये भाषण, हस्ताक्षर स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट, यशकल्प फाऊंडेशन, संगीता नितीन सामजिक विकास संस्था, यशकल्प क्लासेस यांच्या माध्यमातून भाषण व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात समतेचा संदेश देणार्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी निसर्ग …
Read More »प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने बांधल्या जवानांना राख्या
उरण ः वार्ताहर बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. त्यानिमित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण यांच्यातर्फे शुक्रवार (दि. 16) रोजी नौदल शस्त्रागारातील 80 जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. तुनीर येथील डीएससी सभागृहात सिक्युरिटी ऑफिसर लेफ्टनंट कमांडर कौशिक कानुनगो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला …
Read More »मोफत जयपूर फूट कॅम्पचा 67 जणांना लाभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त मोफत जयपूर फूट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचा लाभ घेतलेल्या 67 लाभार्थींना दि. 8 सप्टेंबर रोजी कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) …
Read More »कोकण रेल्वेची पंचविशी
मुंबईवरून आली कोकणची राणी मधू दंडवतेंच्या संकल्पानी गोणी भरून घेऊन आले अमुचे चाकरमानी हे गीत कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा कोकणातील (लांजा जि. रत्नागिरी) येथील शाहीर मधुकर पंदेरे यांनी गायले. तत्पूर्वी कोकणातील डोंगरदर्या, नद्या, अवघड मार्ग, मुसळधार पाऊस यातून कधी कोकणात रेल्वे येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. कोकणातून 20 …
Read More »लोकचळवळीला खीळ नको
ज्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षलागवड केली जाते त्याप्रमाणात वृक्ष जगत नाहीत हे वर्षानुवर्षे पाहिले गेले आहे. त्याकरिता अधिक सक्षम वृक्षसंवर्धनाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडाचे किमान पाच वाढदिवस साजरे करायला भाग पाडले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अशी शालेय विद्यार्थ्यांवर टाकता येणार नाही. त्याकरिता अनेक स्तरांवर झाडांची …
Read More »हजारो बूथ सदस्यांनी केला निर्धार, मताधिक्य करूया एक लाखाच्या पार! बूथ कार्यकर्ते हीच भाजपची खरी ताकद शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; बूथ कार्यकर्ता संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी बूथ कार्यकर्ते हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. पनवेलमधील आजचे हे राज्यातील सगळ्यात मोठे संमेलन पाहिल्यावर आमदार प्रशांत ठाकूर विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजपची मुलूखमैदान तोफ आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 18) टाळ्यांच्या कडकडाटात व्यक्त केला. ते बूथ कार्यकर्ता संमेलनात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper