पुणे : प्रतिनिधी कोल्हापूर आणि सांगलीत आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून, अद्यापही तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत चार लाख 74 हजार 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने …
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा आजपासून रौप्य महोत्सव समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने संस्थेचा दोन दिवसीय रौप्य महोत्सव समारंभ मंगळवारपासून (दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्त सायंकाळी 4 वाजता होणार्या सोहळ्यास प्रमुख …
Read More »केळवणे पूरबाधितांना आर्थिक मदत ; भाजप नेते महेश बालदी यांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या केळवणे येथील 60 कुटुंबांना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून घरटी दोन हजार रुपये देण्यात आले. पनवेल तालुक्यातील केळवणे गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले …
Read More »कामोठे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कामोठे : येथे 21 जुलैला दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातामध्ये जीव गमवावा लागलेल्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांच्या कुटुंबीयांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचे धनादेश सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »एक हात मदतीचा…
पायरीचीवाडी, कासारवाडी ग्रामस्थ सरसावले पाली : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हाहाकार माजवला आहे. तेथील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी व कासारवाडी या गावातील ग्रामस्थांनी शिक्षक कुणाल पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरातून धान्य, डाळी व कपड्यांचे संकलन केले. हे साहित्य ते …
Read More »उरणकरांची पूरग्रस्तांना मदत
उरण ः वार्ताहर सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितील बांधवांना आपली छोटी मदत खूप मौल्यवान ठरू शकते, या उद्देशाने जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत महेश बालदी यांचे विश्वासू नवघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष तथा सोनारीचे माजी सरपंच …
Read More »बेटी बचाओ-बेटी पढाओ
बांठिया स्कूलमध्ये भाजपचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त बांठिया स्कूल येथे भाजपप्रणित बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात आले. इयत्ता 7वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना नॅचरल हेल्थ अॅण्ड फाऊंडेशनतर्फे डॉ. दीपक खाडे यांनी मुलींच्या आरोग्यासंदर्भात माहिती दिली. विशेष अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित होत्या. बेटी बचाओ, बेटी …
Read More »महाडमध्ये सिंचनाअभावी शेती पडिक
महाड तालुक्यातील धरणांतील पाणी आता कालव्यांना सोडणे बंद झाले आहे. धरण परिसरातील शेती कोणी करत नसल्याने कालव्यांना पाणी सोडून काय फायदा, असा प्रश्न शेतकर्यांकडूनच उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे परिसरातील शेती ओसाड पडू लागली आहे. तालुक्यातील छोटी धरणे आणि माती बंधारे आता केवळ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. …
Read More »शांततेसाठी कसोशीचे प्रयत्न
खोर्यात आज सकाळी निरनिराळ्या मशिदींमध्ये ईदसाठीचा विशेष नमाज शांततेत पार पडला. श्रीनगरसह खोर्यातील निरनिराळ्या भागांत लोक बर्यापैकी संख्येने नमाजसाठी बाहेर पडले. लोकांना आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाजकरिता जाता येईल हे प्रशासनाकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले होते. खोर्यात कुठेही कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आज …
Read More »उरण : खोपटे गावची कुस्तीपटू अमेघा अरुण घरत हिची उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्टदरम्यान होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल तिचे खोपटे (बांधपाडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, स्वराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रमेश ठाकूर, हेमंत ठाकूर, चंद्रहास ठाकूर, परेश पाटील, दिनेश ठाकूर, पंकज ठाकूर, परेश ठाकूर आणि भाजप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper