पनवेल : पत्रकार भालचंद्र ऊर्फ बाळू जुमलेदार यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तसेच पत्रकार उपस्थित होते.
Read More »31st July 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper