पनवेल ः बातमीदार शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पनवेलवासीयांना बसला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी पूर बाधित घरांचे पंचनामे करण्यास पनवेल तहसील विभागाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील वावंजे, कुंडेवहाळ, डोलघर, दिघाटी, बेलवली, कोळखे, केळवणे, सुकापूर आदी गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान …
Read More »घरात घुसून चाकूच्या धाकाने 56 हजार रुपये लुटले
पनवेल ः वार्ताहर अरेंजा टॉवर इमारतीत घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सदर इमारतीत राहणार्या रत्ना शिवदास नायर (55) या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या जवळची 56 हजारांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी लुटारूसोबत झालेल्या झटापटीत रत्ना नायर किरकोळ जखमी झाल्या आहेत. सीबीडी पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात …
Read More »खांदा कॉलनीमध्ये युवोन्मेष ग्रुपचा जल्लोष
खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त ब्राह्मणसभा, नवीन पनवेल प्रस्तुत ‘युवोन्मेष’ या संस्थेेेचा सांस्कृतिक कार्यक्रम सीकेटी महाविद्याय, खांदा कॉलनीमधे मोठ्या जल्लोषात झाला. या वेळी विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांच्यासह ब्राह्मणसभा अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष शंकर आपटे, सचिव नृपाली …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कामगार नेते सुरेश पाटील
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी उरण येथील कामगार नेते सुरेश पाटील यांची निवड झाली आहे. भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाची दोन दिवसीय बैठक नुकतीच कोचीन (केरळ) येथे पार पडली. या बैठकीत सुरेश पाटील यांच्या नावाची घोषणा सर्वानुमते करण्यात आली. या …
Read More »चिपळे, शांतिवन पुलांना धोका?
पनवेल ः बातमीदार गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे येथील चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचे स्टील खाली लोंबकळले आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेले. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू …
Read More »खारघर ः कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने खारघर येथील भाजप कार्यालयाशेजारील मोंट ब्लँक येथे दोन दिवसांच्या खारघर फेस्ट महोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या वेळी मीनलताई मोहाडीकर व संस्थेच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या. (छायाः लक्ष्मण ठाकूर)
Read More »द्वेष पसरवणार्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत पंतप्रधान मोदींची ’मन की बात’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्सुक आहेत. बंदूक-बॉम्बपेक्षा विकासाची ताकद अधिक आहे. जे लोक द्वेष पसरवत आहेत, त्यांचा हेतू कधीच साध्य होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ’मन की बात’मध्ये म्हणाले. या वेळी मोदींनी पाणी संकट, चांद्रयान-2चे प्रक्षेपण, जल धोरणांसह विविध योजनांचा उल्लेख या कार्यक्रमात …
Read More »कर्नाटकात भाजपाला ‘अच्छे दिन’ काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र
बंगळुरू ः वृत्तसंस्था कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर रविवारी (दि. 28) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तीन आमदारांना अपात्र घोषित केले होते. …
Read More »‘50 आमदार संपर्कात’
मुंबई ः प्रतिनिधी शरद पवारांनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, की आपले नेते पक्ष का सोडून जात आहेत. आम्ही कुणालाही धमकावलेले नाही किंवा कोणावरही दबाव आणलेला नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार, नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही गिरीश महाजन यांनी केला आहे. चित्रा …
Read More »‘चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश’
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेल्या जोरदार टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ’दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नसून, शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे’, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper