अलिबाग : प्रतिनिधी – गेले काही दिवस संततधार पडणार्या पावसाने रविवारी रात्रीपासून जोरदार बरसत रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. काही ठिकाणी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणचे प्रशासन …
Read More »बाजारात चायना कोथिंबीर
पनवेल ः बातमीदार अतिपावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान होत असून यामुळे अनेक ठिकाणी कोथिंबीरीची रोपे वाहून गेली आहेत तर अनेकठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. त्यामुळे बाजारात सध्या कोथिंबीरीची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात सध्या जास्तकाळ टिकणारी ’चायना कोथिंबीर’ दिसू लागली आहे. या कोथिंबीरीचे नाव जरी ’चायना कोथिंबीर’ असले …
Read More »पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
पुणे : प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक …
Read More »उरण महाविद्यालयात अध्यापक विकास कार्यशाळा
उरण ः वार्ताहर रोजी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळा झाली. दि. 5 ते दि. 07 जुलै 2019 या कालावधीत ‘नॅक’साठीच्या कागदपत्रांची तयारी या विषयावर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. प्राचार्य के. ए. शामा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या …
Read More »महिला मोर्चा संयोजकपदी अश्विनीताई पाटील
खोपोली : प्रतिनिधी – कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजप महिला मोर्चा संयोजकपदी रायगड जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अश्विनीताई पाटील यांचा खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी …
Read More »कर्नाळा अभयारण्यात ‘इको टुरिझम’; पाच कोटींचा निधी मंजूर
कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील कर्नाळा पक्षी अभयारण्यात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे. आता इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. निसर्ग पर्यटन विकास मंडळाकडून पाच कोटींचा निधी मंजूरसुद्धा झाला आहे, परंतु याकरिता साडेअकरा कोटी रुपये खर्च अपेक्षित …
Read More »पितांबरीला ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार
ठाणे : प्रतिनिधी – लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार पितांबरी प्रॉडक्ट्स प्रयव्हेट लि. कंपनीला मिळाला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो. जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …
Read More »बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती, जनजीवन विस्कळीत
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त सोमवारी (दि. 8) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत. नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील …
Read More »भारताचं ‘नाग’ अस्त्र लवकरच लष्करी सेवेत
पोखरण : वृत्तसंस्था – नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. नाग …
Read More »‘सीकेटी’त जीएसटी दिन साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त संपूर्ण भारतात 1 जुलै म्हणजेच ज्या दिवशीपासून जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्यात आली, तो दिवस जीएसटी दिन म्हणून केंद्र सरकारच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी कमिशनर ऑफ सेंट्रल रायगड कार्यालयामार्फत जीएसटी दिन सीकेटी विद्यालयात साजरा करण्यात आला. भारताच्या भावी पिढीला जीएसटीबाबतचे ज्ञान व्हावे, देश सजग व्हावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper