पनवेल : येथील ज्येष्ठ नागरिक संघात पनवेल कल्चरल असोसिएशनची वर्षाकालीन शास्त्रीय संगीत मैफील झाली. यामध्ये नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांनी राग ‘मल्हार’चे सादरीकरण केले.
Read More »24th June 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल : येथील ज्येष्ठ नागरिक संघात पनवेल कल्चरल असोसिएशनची वर्षाकालीन शास्त्रीय संगीत मैफील झाली. यामध्ये नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांनी राग ‘मल्हार’चे सादरीकरण केले.
Read More »कामोठे : येथील व्हाईट फ्लॅग सेक्टर 19 मधील रहिवासी फेमिना मिस इंडिया सुमन राव हिची 15 जून मुंबई येथे निवड झाली. त्याबद्दल महापौर डॉ. कविता चौतमोल व नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत व सोसायटीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
Read More »पनवेल : वार्ताहर कौटुंबिक वादातून कपडे धुण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या आपल्या पत्नीस पतीने लाथाबुक्क्याने, तसेच दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. पनवेल तालुक्यातील भेरले, कातकरवाडी मोठे भिंगार येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार कल्पना ऊर्फ पिंकी आदेश वाघमारे (24) यांचे लग्न पती आदेश तात्या …
Read More »उरण : रामप्रहर वृत्त 21 जून रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन पंचायत समिती उरण येथील सभागृहात झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, गट विकास अधिकारी नीलम गाडे, पतंजली परिवाराचे योग प्रशिक्षक केशव म्हात्रे, दर्शना जोशी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र चिर्लेकर, श्रीमती फड, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका …
Read More »उरण : वार्ताहर एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून निसर्गाच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या सारडे विकास मंचकडून दिनांक रविवारी (दि. 23) सारडे आणि वशेणी या गोवा महामार्गावर वृक्ष लागवड करण्यात आली. निसर्गाचे संवर्धन व्हावे आणि रस्त्यावरच्या वाटसरूंना कालांतराने त्याची सेवा मिळावी म्हणून अशा प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली. खरेच अशा प्रकारचा उपक्रम …
Read More »उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषदेमध्ये प्रभाग क्र. 7 मधील म्यु.घ.न. 194 हे शहरातील बाजारपेठेमध्ये असणारे घर उरण नगर परिषदेची नवीन बांधकाम करण्यासंदर्भात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोडून त्या जागेवर नवीन बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेच्या प्रशासनाने सदरचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे व नव्याने बांधण्यात आलेले काम …
Read More »कळंबोळीत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठे आहे, लायन्सची ही परोपकाराची भावना समाजात झिरपत गेली पाहिजे, अशी अपेक्षा सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. कळंबोळी गार्डन येथे लायन्स क्लब न्यू पनवेल स्टील टाऊन संचलित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आज रविवारी …
Read More »अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतदानाची सरासरी घेण्याचे काम सुरु होते. प्रत्यक्षात सर्व ग्रामपंचायतींचे मतदान सरासरी 90 टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानाचा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षा रक्षकांना आवाहन पनवेल ः प्रतिनिधी सरकारी मालमत्तेची राखण करणं ही चौकीदारी नाही का, असा सवाल विचारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार म्हणून खालच्या पातळीवर टीका झाली. पण त्यांनी देशाचा चौकीदार म्हणून केलेले काम जनतेसमोर आहे. कराची चुकवेगिरी नोटबंदी, जीएसटीमुळे थांबली. चौकीदार म्हणून पंतप्रधानांनी केलेले हे …
Read More »पनवेल : भाजपचे शिवाजी माळी यांची सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवाजी माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अविनाश गाथाडे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, …
Read More »