मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे जिल्ह्यांत 1284 राहत शिबिरे व छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यात लहान-मोठे मिळून 8,55,513 पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरू …
Read More »बेटिंग लावणार्यांना पोलिसांनी केली अटक; 73 हजारांचा मुद्देमाल जप्त
पनवेल : बातमीदार खारघर येथील एका रूममध्ये लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करून स्टार स्पोर्टस् या चॅनलवर चालू असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चेन्नई सुपर किग्स व पंजाब ईलेव्हन या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग लावून जुगार खेळनार्या दोघांना मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 73 हजारांचा मुद्देमाल जप्त …
Read More »केळवणेमधील बहिणी पुरस्काराने सन्मानित
पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या सारडे उरण येथील गोपाळ दिनकर म्हात्रे, केळवणे येथील अमिता अरुण घरत व अमिषा अरुण घरत यांना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई परेल येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र व काव्य महासंघ या …
Read More »जेव्हा अंपायरचा विराटबरोबर वाद होतो
बंगळुरू : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या सीझनमध्ये खेळाडू आणि पंचांमधील वाद आणखीच चिघळत आहे. ताजं प्रकरण इंग्लिश अंपायर नायजेल लॉन्ग यांच्या रागाशी संबंधित आहेत. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ग यांच्यात वाद झाला. या वादानंतर पंच लॉन्ग प्रचंड संतापले. हैदराबादच्या डावानंतर अंपायर …
Read More »माथेरान फुटबॉल स्पर्धेत मुंबई बॉईज आणि आंस्ट्रेंगुंग युनायटेड विजेते
माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरानमध्ये प्रसादभाई सावंत मित्र परिवार, क्रीडालोजी, स्पोर्ट्स वर्क्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 4) 14 आणि 16 वर्षांखालील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये 14 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मुंबई बॉईज, तर 16 …
Read More »रसायनीतील दिव्यांग खेळाडूची जागतिक स्पर्धेत निवड
रसायनी : प्रतिनिधी रसायनीतील देवळोली गावचा रहिवासी दिव्यांग खेळाडू देविदास महादेव पाटील याची 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्या जागतिक आयसीएफ कॅनाईंन स्प्रिंट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प 12 ते 21 मेपर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक सेंटर, हंगेरी येथे होणार आहे. …
Read More »धापया महाराजांचा दर्शनाला कर्जतमध्ये गर्दी
कर्जत : प्रतिनिधी : कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षयतृतिये (दि. 7) पासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. उद्या बुधवारी (दि. 8) सकाळी नऊ वाजल्यापासून श्री धापया महाराज मंदिराच्या प्रांगणात शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला …
Read More »टंचाईवर मात करण्यासाठी पालीत बैठक
उपाययोजनांवर भर देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी : जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या सुधागडातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहचत असून, तेथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी मंगळवारी (दि. 7) तहसिल कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. त्यात पाणी …
Read More »लोकसभा निवडणुकीत आपला विजय निश्चीत
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा विश्वास; मतदारांचे आभार मानण्यासाठी महाडमध्ये मेळावा महाड : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला भरभरुन मतदान केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मोठी आघाडी मिळेल. त्यामुळे या निवडणूकीत आपला विजय निश्चीत आहे, असा विश्वास केंद्रिय मंत्री अनंत …
Read More »करंजा गावात पाणीपुरवठा करण्याची महिला संघटनेची मागणी
उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा गावात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून, पिण्याच्या पाण्याचे बॅरल अक्षरशः उरण शहरातून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना या पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करणार्या महिलांनी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper