पनवेल : बातमीदार : आदई सर्कल, नवीन पनवेल येथे ब्रेथ अनालायझर मशीन मध्ये फुंकर मारण्यास नकार देऊन वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणार्या चौघांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुनील रामेश्वर सोनी (29, सुकापूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आदई सर्कल येथे …
Read More »भाजपपाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी जाहीर
मुंबई : प्रतिनिधी मित्रपक्ष भाजपपाठोपाठ शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी शुक्रवारी (दि. 22) जाहीर केली. शिवसेनेने आपल्या कोट्यातील 23 पैकी पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेने जाहीर केलेल्या 21 लोकसभा उमेदवारांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे तुरळक अपवाद वगळता सर्वच जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली आहे. सातारा …
Read More »छत्रपतींचा अवमान करणार्यांना जनताच धडा शिकवेल
भाजप नेते महेश बालदी यांचा हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्त स्वार्थ आणि सत्तेसाठी इतर पक्षांच्या वळचणीला गेलेली शेकापची मंडळी कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने आता जातीयवाद करू लागली आहेत, परंतु भाजप, शिवसेनेने अशा गोष्टींना कधीही थारा दिला नाही. शेकाप तिकीट नाकारतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीची शपथ घेऊन भाजपमध्ये आलेले एका …
Read More »विरोधकांकडून सातत्याने लष्कराची बदनामी : मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणार्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधक आमच्या लष्कराची सतत बदनामी करीत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. विरोधकांच्या या माकडचेष्टांना देशातील 130 कोटी जनता कधी विसरणार …
Read More »भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात!
प्रवीण छेडा स्वगृही परतले; राष्ट्रवादीच्या भारती पवारही ‘कमळा’कडे आकर्षित मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी शुक्रवारी (दि. …
Read More »पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीज उत्सव
पनवेल : विठ्ठलाच्या जयघोषात आणि तुकोबाच्या सुरेल अभंगात पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीजोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.
Read More »गव्हाण कोपर हनुमान मंदिरात तुकाराम बीज उत्सव
गव्हाण : गव्हाण कोपर येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, माई भोईर उपस्थित होते.
Read More »विश्वास काथारा यांची निवड
पनवेल : तालुक्यातील नेवाळी येथील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्षपदी विश्वास आत्माराम काथारा यांची निवड करण्यात आली.त्याबद्दल पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोबत आदईचे उपसरपंच योगेश पाटील, नगरसेवक अनिल भगत, मयूर ठाकूर, अनंत तुकाराम काथारा हे दिसत आहेत.
Read More »मतदारांसाठी आयोगाची हेल्पलाईन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल …
Read More »नवी मुंबईत पंधरा टन प्लास्टिक जप्त
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ, सुंदर नवी मुंबईसाठी मनपाने जोरदार प्रयत्न सुरु केले असून, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मनपा हद्दीतील दोन कंपन्यावर धाडी टाकून सुमारे 15 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. स्वच्छतेसोबतच पर्यावरणशील दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्याकडेही नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper