Breaking News

महत्वाच्या बातम्या

कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा

पनवेल : वार्ताहर कूंग फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पनवेलमध्ये मुंबई विभागीय कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केएफएसए ओएमचे अध्यक्ष विवेक द्विवेदी, उपाध्यक्ष …

Read More »

खोपटे संघ सह्याद्री चषकाचा मानकरी

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गोवठणे येथे सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेतर्फे 40 वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष शांताराम वर्तक यांच्यातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत सेव्हन स्टार खोपटे संघाने विजेतेपदाचा सह्याद्री चषक जिंकला. होळीचे औचित्य साधून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत उरण पूर्व विभागातील गोवठणे, आवरे, पाले, …

Read More »

गुफरान हुसेनने कांस्यपदक जिंकले

पनवेल : वार्ताहर अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकमधील गुफरान खान या विद्यार्थ्याने हरियाणातील पंचकुला येथे आयोजित 19व्या ज्युनिअर अ‍ॅण्ड सिनिअर स्काय नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये यश संपादन केले आहे. गुफरानने मार्शल आर्टमधील अ‍ॅरो स्काय व लोबो कांस्यपदक पटकाविले. गुफरान हा अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी …

Read More »

सबिता यादवचा ‘डबल बार’

विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताचा डंका अबुधाबी : वृत्तसंस्था गोव्यातील सबिता यादव हिने विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक; तर दुहेरीत रौप्यपदक जिंकत देशाला दोन पदके मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे. 17 वर्षीय सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच व्यवस्थित बोलताही येत नाही. सबिताच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून, तिची आई घरकाम …

Read More »

गाढी नदीकिनारी आगळेवेगळे कविसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे एका आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य कलामंच पनवेलतर्फे गाढी नदीकिनारी निसर्गाच्या सान्निध्यात हे कविसंमेलन रंगले. या वेळी अध्यक्षस्थानी माजी कारागृह अधीक्षक संजय जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक ज्येष्ठ साहित्यिक गजलकार रोहिदास पोटे होते. या संमेलनामध्ये नवकवींनी आपल्या …

Read More »

स्वच्छता अभियान, सर्वेक्षण, पथनाट्य कार्यक्रम यशस्वी

पनवेल : वार्ताहर शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान, सर्वेक्षण आणि पथनाट्य या कार्यक्रमाचे आयोजन बीएड् महाविद्यालय पनवेल येथे करण्यात आले होते.

Read More »

वाढते रस्ते अपघात चिंताजनक; वर्षभरात 1203 अपघातांत 258 जण ठार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून सायन-पनवेल महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोड हे प्रमुख रस्ते आहेत. या मार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. 2018 मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल 1203 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 920 जण जखमी झाले असून, 258 जणांचा मृत्यू …

Read More »

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर धडक कारवाई

अहमदनगर ः प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, यातील 9 हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस पाठविली आहे़ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 10 हजार जणांना निवडणूक काळात हद्दपार केले जाणार आहे़  पोलीस …

Read More »

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मनपा आयुक्तांकडून नोटीस

पुणे ः प्रतिनिधी जमीन कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा करार दीनानथ मंगेशकर रुग्णालयाने मोडला असल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी दाखल केली आहे. काही वर्षांपूर्वी 99 एकर जमीन मंगेशकर फाऊंडेशनने सरकारकडून केवळ एक …

Read More »

‘जवानांचे बलिदान देश विसरला नाही’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) 80व्या वर्धापन दिनानिमित्त हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या …

Read More »