पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यातचे मतदारांना आवाहन केले. या वेळी उरण मतदारसंघाचे आमदार मनोहर भोईर, भाजपचे …
Read More »मुरूड लक्ष्मीखार येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
मुरूड : प्रतिनिधी : जागतिक पोषण आहार पंधरवड्यानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मुरूड लक्ष्मीखार येथे किशोरवयीन मुलींना वयात येताना होणार्या शारीरिक बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुरूड ग्रामीण रुग्णालयाच्या अधिपरिचारिका संजाली कुलकर्णी यांनी वयात येताना होणारे शारीरिक बदल व मासिक पाळीच्या काळातील घ्यावयाची काळजी, तसेच पूरक पोषण आहार याबद्दल या वेळी …
Read More »रोहा भास्तेकरवाडीत मसाला पिके लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण
रोहे ः प्रतिनिधी : शासनाच्या एकात्मिक फलोद्यान विकास अभियान अंतर्गत कोकणातील मसाला पिकांचे लागवड क्षेत्र वाढविणे व प्रक्रिया व्यवसायास चालना देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्रामार्फत भोस्तेकरवाडी (ता. रोहे) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास घोसाळे परिसरातील 120 शेतकरी, महिला व युवक उपस्थित होते. किल्ला रोहे येथील कृषी …
Read More »पाली खोपोली मार्गावर सांडले ऑईल
कार अपघातासह मोटारसायकलस्वार कोसळून जखमी पाली : प्रतिनिधी : पाली-खोपोली मार्गावर सांडलेल्या ऑईलवरून शुक्रवारी (दि. 22) अनेक वाहने घसरल्याची घटना घडली. त्यात काही मोटारसायकलस्वार कोसळून जखमी झाले, तर एका कारचा अपघात झाला. पाली-खोपोली मार्गावर वजरोली गावानजीक एका वळणावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते. रस्त्यावरून येणार्या मोटारसायकलस्वारांना ऑईल साडल्याचे …
Read More »अलिबागसे आया है क्या? या वाक्यावर बंदी घाला
राजाभाऊ ठाकूर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका अलिबाग : प्रतिनिधी : अलिबागसे आया है क्या, या वाक्यावर गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था, व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा सोक्षमोक्ष लावण्याचे काम राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून …
Read More »उद्योगपती अशोक मित्तल यांच्या रिसॉर्टवर होणार कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी : सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेले प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचे रिसॉर्ट पडण्याच्या कारवाईला आता वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही कारवाई केली जाणार आहे. अशोक मित्तल यांचे अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे हॉलिडे रिसॉर्ट आहे. बॉम्बे इन्व्हर्मेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत …
Read More »भारत किंवा इंग्लंड संघ वर्ल्ड कप जिंकणार : मॅकग्रा
चेन्नई : वृत्तसंस्था आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असेही …
Read More »सोनारीत आजपासून क्रिकेटचा संग्राम
उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. होणार …
Read More »होळी चषक क्रिकेट स्पर्धा
खारघर : प्रतिनिधी होळी सणाच्या निमित्ताने खारघर हिलच्या पायथ्याशी होळी चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेत 10पेक्षा जास्त संघानी सहभाग घेत प्रतिसाद दिला. धूळवडीच्या दिवशी आनंद द्विगुणित करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले. …
Read More »‘भारत आर्मी’ देणार विराटसेनेला पाठिंबा
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंड संघाला जगभरातील कोणत्याही ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर असणार्या ‘बार्मी आर्मी’च्या धर्तीवर ‘भारत आर्मी’ची स्थापना करण्यात आली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी जवळपास 22 देशांमधून ‘भारत आर्मी’चे आठ हजार चाहते इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper