Breaking News

महत्वाच्या बातम्या

रणजीतसिंह मोहिते-पाटील आज भाजपमध्ये

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतरही तेथील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण उद्या (बुधवारी) दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा रणजीतसिंह यांनी मंगळवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत केली. त्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप …

Read More »

सोनारीत माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धा ग्रामीण संघांसाठी खुली असून, प्रथम पारितोषिक एक लाख 77 हजार …

Read More »

रेड बुल टशन कबड्डी स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी रेड बुल टशन ही तळागाळातील खेळाडूंसाठीची स्पर्धात्मक कबड्डी स्पर्धा आता परतली असून, पुण्यात पश्चिम विभागातील अंतिम स्पर्धेपूर्वी पश्चिम भारतातील विविध ठिकाणी ती आयोजित केली जाणार आहे. विवो प्रो-कबड्डी लीग फ्रँचायझी असलेल्या पुणेरी पलटनच्या भागीदारीत होणार्‍या या स्पर्धेचे उद्दिष्ट या पुरातन आणि विशेष भारतीय खेळाची व्याप्ती वाढवणे आणि …

Read More »

आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’साठी गंभीरची भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्ये टॉप 4 संघ कोणते असतील याबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भविष्यवाणी केली आहे. गंभीरच्या मते, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ प्ले ऑफचे सामने खेळतील. आयपीएल 12चे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे सार्‍यांना …

Read More »

कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा

पनवेल : वार्ताहर कूंग फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पनवेलमध्ये मुंबई विभागीय कुंग फू चॅम्पियनशीप कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस प्रतिसाद लाभला. पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केएफएसए ओएमचे अध्यक्ष विवेक द्विवेदी, उपाध्यक्ष …

Read More »

खोपटे संघ सह्याद्री चषकाचा मानकरी

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गोवठणे येथे सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेतर्फे 40 वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष शांताराम वर्तक यांच्यातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत सेव्हन स्टार खोपटे संघाने विजेतेपदाचा सह्याद्री चषक जिंकला. होळीचे औचित्य साधून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत उरण पूर्व विभागातील गोवठणे, आवरे, पाले, …

Read More »

गुफरान हुसेनने कांस्यपदक जिंकले

पनवेल : वार्ताहर अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या पनवेल येथील अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकमधील गुफरान खान या विद्यार्थ्याने हरियाणातील पंचकुला येथे आयोजित 19व्या ज्युनिअर अ‍ॅण्ड सिनिअर स्काय नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये यश संपादन केले आहे. गुफरानने मार्शल आर्टमधील अ‍ॅरो स्काय व लोबो कांस्यपदक पटकाविले. गुफरान हा अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष सिव्हील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी …

Read More »

सबिता यादवचा ‘डबल बार’

विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताचा डंका अबुधाबी : वृत्तसंस्था गोव्यातील सबिता यादव हिने विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात सुवर्णपदक; तर दुहेरीत रौप्यपदक जिंकत देशाला दोन पदके मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे. 17 वर्षीय सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच व्यवस्थित बोलताही येत नाही. सबिताच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून, तिची आई घरकाम …

Read More »

गाढी नदीकिनारी आगळेवेगळे कविसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे एका आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य कलामंच पनवेलतर्फे गाढी नदीकिनारी निसर्गाच्या सान्निध्यात हे कविसंमेलन रंगले. या वेळी अध्यक्षस्थानी माजी कारागृह अधीक्षक संजय जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक ज्येष्ठ साहित्यिक गजलकार रोहिदास पोटे होते. या संमेलनामध्ये नवकवींनी आपल्या …

Read More »

स्वच्छता अभियान, सर्वेक्षण, पथनाट्य कार्यक्रम यशस्वी

पनवेल : वार्ताहर शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान, सर्वेक्षण आणि पथनाट्य या कार्यक्रमाचे आयोजन बीएड् महाविद्यालय पनवेल येथे करण्यात आले होते.

Read More »