Breaking News

महत्वाच्या बातम्या

विरोधकांनो, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका!

नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते. ती वाटणारच, कारण त्यांचे बुरे दिन सुरू झाले. या सरकारने योजनांतील दलालीही बंद केली आहे. त्यामुळे आता कुणीही तुम्हाला विचारत नाही. हे तुमच्याच पापाचे भोग असून, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला …

Read More »

कोंढाणे धरणाच्या डीपीआरसाठी सल्लागार सेवा नेमण्यास मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथील प्रस्तावित धरण प्रकल्पासाठीचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार सेवा नेमण्यास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नवी मुंबई क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात आकारास …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

सेऊल : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान शुक्रवारी (दि. 22) करण्यात आला. वैश्विक शांतता आणि गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कारासोबत एक कोटी 30 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा …

Read More »

पनवेल मनपा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश खानावकर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते दिनेश रवींद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दिनेश खानावकर यांना कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, राजू बनकर …

Read More »

प्रभाग समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ची सभा शुक्रवारी (दि. 22) झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेस महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. या सभेत आसूडगाव, हनुमानपाडा येथील भाऊ भोपी ते …

Read More »

भारत-पाक सामन्याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच : बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय …

Read More »

शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या मिळणार

लखनऊ : वृत्तसंस्था पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी (दि. 24) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. मोदी सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात …

Read More »

शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

फलटण : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पवार यांना त्याचा शुक्रवारी (दि. 22) फलटण दौर्‍यात अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना …

Read More »

सैनिकांचे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित

आजी-माजी सैनिकांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे अलिबाग : प्रतिनिधी महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचीत आहे.   फौजी आंबवडेमधील आजीमाजी सैनिकांनी शुक्रवारी (दि. 22) रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेवून त्यांना आपल्या गावातील समस्या दूर करण्याबाबत साकडे घातले.फौजी आंबवडे गावाला सुमारे 250 …

Read More »

उच्चशिक्षण पदवी महत्त्वाची -संदीप गांगल

रोहे : प्रतिनिधी जीवनात उच्च शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणातील पदवीही महत्त्वाची असते, असे प्रतिपादन संदीप गांगल यांनी येथे केले.कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात संदीप गांगल उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यात तृतीय …

Read More »