खंडणीप्रकरणी नागाव सरपंचाविरूद्ध गुन्हा दाखल अलिबाग ः प्रतिनिधी रिसॉर्ट नावावर करून देण्यासाठी रिसॉर्ट मालकाकडे 10 लाख रुपये मागितल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचयातीचे सरपंच निखिल मयेकर व त्यांचे वडील माजी सरपंच नंकुमार मयेकर यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथे राहणारे अशोक प्रभाकर मस्तकर (वय 78) …
Read More »अज्ञात माथेफिरूने उभ्या वाहनांना लावल्या आगी पनवेलमधील घटना
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात माथेफिरू कडून वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली असून यामध्ये या माथेफिरूने एक ट्रॅक्टर, तीन दुचाकीसह एका रिक्षाला आग लावली आहे. पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी ठेवलेली एक मोटरसायकल, पटेल हॉस्पिटल शेजारी अनिल झेरॉक्स येथे पार्क करून …
Read More »मोबाईल फोडल्याचा आळ घेतल्याने एकाची आत्महत्या
उरणमधील बेलपाडा गावातील घटना उरण : प्रतिनिधी मोबाईल जसा चांगला आहे तसे वाईट सुद्धा आहे. मोबाईल मुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत, मात्र उरण तालुक्यात मोबाईल मुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.मोबाईल मुळे झालेल्या भांडणातून बेलपाडा येथील सर्वेश कोळी याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.उरण तालुक्याला जोडलेल्या …
Read More »पनवेलची आयएनएस विक्रांत युद्धनौका प्रतिकृती आता मंत्रालयात
मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचे उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या ऊरात धडकी भरविणारी युद्धनौका आयएनएस विक्रांतची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार आहे. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती …
Read More »आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटात अपघात; घातपाताचा संशय
पोलादपूर : प्रतिनिधी माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (दि. 6) रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात आमदार कदम बचावले आहेत. दरम्यान, हा अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार कदम यांनी व्यक्त …
Read More »माथेरानमध्ये ई-वाहने आणल्यास कारवाई
पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची माहीती ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी कर्जत : विजय मांडे माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात ई – रिक्षा सुरू झाल्या असल्याने अनेक पर्यटकांना वाटते आता माथेरानमध्ये ई – वाहन चालवायला हरकत नाही म्हणून एका पर्यटकाने ई – वाहन आणले. त्याच्यावर कर्जत न्यायालयात जाऊन दंडात्मक कारवाई झाली …
Read More »माथेरान पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण
कर्जत : प्रतिनिधी माथेरान शहरातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. माथेरान शहरात येणारे हजारो पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे कार्यरत असून या …
Read More »कोलिवली येथील सटुआईच्या यात्रेचा ट्रेंड बदललाय!
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोलिवली गावी वसलेल्या सटुआईची पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरत असते. वर्षनुवर्षे यात्रा एक दिवस मोठ्या गर्दीत व्हायची. मात्र एकाच दिवशी होणारी गर्दी पाहून भाविकांनी यात्रेत पौष पौर्णिमापर्यंत येण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे आता तर यात्रेचा ट्रेंड बदलला आहे. आता आठवड्यातील चार दिवस भक्त आपल्या …
Read More »ओल्ड पनवेल नाही, तर पनवेल!
मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे आवाहन; दिशादर्शकाला फासले काळे पनवेल : रामप्रहर वृत्त ओल्ड पनवेल असे लिहिलेल्या दिशादर्शकाला मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तसेच पनवेल शहरावर प्रेम करणार्या तरुणांनी काळे फासले, तसेच पनवेलच्या अस्मितेवर अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा देण्यात आला. पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. …
Read More »रायगडातील 717 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
अलिबाग : प्रतिनिधी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील सात हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper