Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागही सज्ज

विशेष भरारी आणि गस्ती पथकांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी 31 डिसेंबरला होणार्‍या दारू पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री तसेच हातभट्टी ठिकाणांवर कारवाई करण्याकरिता या विभागाच्या भरारी पथकांबरोबरच विशेष गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परराज्यातून येणार्‍या संशयित वाहनांची तसेच संशयित ढाबे, …

Read More »

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांची होणार चौकशी; संचालक मंडळही होणार बरखास्त होणार!

अनधिकृतपणे गाळे बांधणी भ्रष्टाचार आणि बुडीत कर्नाळा बँकेत पैसे आले अंगलट पनवेल : प्रतिनिधी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाललेल्या गोंधळावर आणि झालेल्या भ्रष्टाचारावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. या एपीएमसीकडून शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाबाबत दोन्ही आमदार महोदयांनी …

Read More »

मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत; पनवेल महापालिकेचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले असून या निर्णयाबद्दल पनवेल महापालिका प्रशासन व आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानण्यात आले आहेत. आभार पत्र देताना भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, श्यामनाथ पुंडे, …

Read More »

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक बक्षीस वितरण

माजी उपमहापौर चारूशीला घरत यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. हा सोहळा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आणि पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली हा …

Read More »

नियम पाळून नववर्षाचे स्वागत करा

पनवेलमध्ये पोलिसांचे आवाहन पनवेल : वार्ताहर गतवर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून स्वागत करा, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे मंथन हॉल याठिकाणी 31 डिसेंबर 2022 गत वर्षाला निरोप व नव वर्षाचे …

Read More »

फडके नाट्यगृहात भाडेसवलतीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. या निर्णयाबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आभारपत्र देण्यात आले. कोरोना संसर्गानंतर मुंबईपासून जवळ असणार्‍या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्ये पनवेल हे नाट्य …

Read More »

सिडकोने मावेजा न भरल्याने सदनिकाधारकांचे नुकसान

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची लक्षवेधी पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने विकसित केलेल्या नोडबद्दल आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी लक्षवेधी सूचना मांडताना म्हंटले की, साडेबारा टक्के जमीन शेतकर्‍यांना मोबदला म्हणून सिडको आणि राज्य शासनाने दिली त्या ठिकाणी …

Read More »

टेम्पोने रेल्वे फाटक तोडले वाहतूक काहीकाळ बंद

कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील मुंबई कर्जत मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकापुढील कर्जत दिशेकडे असलेले रेल्वे फाटक तेथून वाहतूक करणार्‍या टेम्पोचालकाने तोडले. त्यानंतर त्या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक तब्बल अडीच तास बंद होती. मध्य रेल्वे कडून त्या टेम्पोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे फाटकाला धडक देणारा …

Read More »

पाच्छापूर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार

आमदार रविशेठ पाटील करणार रस्त्याचे नूतनीकरण सुधागड : रामप्रहर वृत्त निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अन् शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्‍या पाच्छापूर व दर्या गावाला जोडणार्‍या रस्त्याची आता दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून माणसांनाही चांगले मुश्किल झाले आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी पाच्छापुर पंचक्रोशीतील नऊ गावच्या ग्रामस्थांनी पेण सुधागड विधानसभा …

Read More »

रायगडात नववर्ष स्वागताचा उत्साह!

फॉर्महाऊस व खासगी बंगल्याना सर्वाधिक पसंती खोपोली : प्रतिनिधी कोरोनाचे गोंगावणारे संकट, उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाची करडी नजर असली तरी, नवर्षाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोणावळा, खंडाळा रिसॉर्टबरोबर खालापूर-खोपोली परिसरातील विविध फॉर्महाऊस, खासगी बंगल्यांना पार्टी आयोजनासाठी पसंती देण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक फॉर्महाऊस व बंगले बुक …

Read More »