नागपूर : रामप्रहर वृत्त नैना क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींना पुनर्बांधणीसाठी वाढीव एफएसआय द्यावा तसेच या क्षेत्रात सिडकोने पायाभूत सुविधा देण्याबरोबरच इतर प्रश्न मार्गी लावावेत. त्याचबरोबर सुकापूर येथील दुर्दैवी घटनेतील मृत बालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे शुक्रवारी …
Read More »वाहतूक कोंडी न होण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा
पनवेल ः रामप्रहर वृत्त सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ-शिरवणे व बेलापूर येथील महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामामुळे चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये यासाठी वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. याठिकाणी विविध उपाययोजनांसह अतिरिक्त वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सायन-पनवेल मार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाल्याने वाहतूक कोंडी होत होती, परंतु आता यात …
Read More »‘सीकेटी’त रविवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सव
अलिबाग : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात रविवारी (दि. 1 जानेवारी 2023) सकाळी 10 वा. जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या युवक कल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयेाजन …
Read More »मुंबई कस्टम झोनची धडक कारवाई; तळोजात 538 कोटींचे ड्रग्ज केले नष्ट
पनवेल ः वार्ताहर मुंबई कस्टम झोन-3तर्फे विविध ठिकाणच्या कारवाईतून गेल्या वर्षभरात जप्त केलेले 538 कोटी रुपये किमतीचे 140.57 किलो ड्रग्ज शुक्रवारी (दि. 30) पनवेलजवळील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड फॅसिलीट याठिकाणी नष्ट करण्यात आले. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करून ते एकत्रित साठवले जातात. …
Read More »कार अपघातात क्रिकेटपटू ऋषभ पंत गंभीर जखमी
डेहराडून : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झालजवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ऋषभ …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक
हिराबेन यांचे निधन; पार्थिवावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार गांधीनगर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी (दि. 30) पहाटे निधन झाले. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले व त्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेताना पंतप्रधान मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला. तत्पूर्वी रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना त्यांनी …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा
पनवेल ः वार्ताहर आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी नराधम वॉचमनला जन्मठेपेची शिक्षा
पनवेल ः वार्ताहर आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झालेला, तर दुसर्यास सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत पनवेलच्या …
Read More »…उलट्या बोंबा
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. सध्या सणासुदीचा विराम घेतलेली ही यात्रा पंजाब आणि जम्मू-काश्मीर या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशा राज्यांमधून यापुढे जाणार आहे. त्याआधीच हेतुपुरस्सर हा कांगावा करण्यात आला, परंतु केंद्रीय राखीव सुरक्षा दलाने …
Read More »खालापूरच्या शेतकर्यांना पाण्याची प्रतीक्षा कालवा दुरुस्त करून दिलासा देण्याची मागणी
खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माजगाव, आंबिवली, वारद, पौंध तसेच या परिसरातील जोडणार्या आदिवासीवाड्या असून सन 2017पासून कालवे कोरडे पडले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांना उन्हाळी भातलागवड करता येत नाही. याबाबत आता नव्याने स्थापन झालेले सरकार गांभिर्याने निर्णय घेईल, अशी आशा येथील शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यातील कालव्या 2017पासून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper