Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिर्डी दर्शन उपक्रमाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप व जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ मोठा खांदा यांच्या माध्यामतून मोठा खांदा गावातील नागरीकांना मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजपचे पनवले शहर उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यामतून राबवण्यात येत असून ही या शिर्डी दर्शन उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे पनवेल रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सीकेटीचे विद्यार्थी चमकले

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्था अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रायगड विभाग कामोठे पनवेल आयोजित कृतज्ञता सप्ताह अंतर्गत रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रवण वामन कदम 12 वी आर्ट्स याने प्रथम क्रमांक पटकावला. रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

गव्हाण विद्यालयात बक्षीस वितरण

  पनवेल : रामप्रहर वृत्त कृतज्ञता सप्ताहाची सुरूवात गव्हाणमधील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेने झाली. रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा सोहळा झाला असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्पर्धेमध्ये रायगड विभागातील रयतच्या शाळां व्यतिरिक्त …

Read More »

खासदार शरद पवार यांचे ‘रयत’साठी मोलाचे योगदान

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त खासदार शरद पवारांचे ’रयत’ साठी मोलाचे योगदान लाभले असून अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भावी जीवन समृद्ध करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड …

Read More »

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

अहमदाबाद : वृत्तसंस्था संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) जाहीर झाला. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार आले आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे आक्रमक …

Read More »

नवी मुंबईत स्वच्छतेला प्राधान्य

विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्तम सहभाग नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छताविषयक कामांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अधिक जोमाने करण्यात येत आहे. पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे मानांकन साध्य करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली …

Read More »

फसवणूक करणार्‍यांवर त्वरित कारवाई करा

  भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांनी 14 महिन्यांत दुप्पट पैशाच्या मोहापायी सानपाडा येथील दैविक उदय ट्रेड सेंटर या कंपनीत गुंतवणूक केली, मात्र त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट मदतीची …

Read More »

रायगडच्या किनार्‍यावर मासळी सुकवण्याची लगबग

अलिबाग : प्रतिनिधी सद्या  सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.  सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. सुक्या मासळीच्या विक्रीतून यंदा करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनार्‍यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे. अलिबाग, मुरूड, उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनार्‍यावरील कोळीवाड्यात मासळी सुकवण्यास टाकल्याचे चित्र सर्वत्र …

Read More »

तरुणांनो संशोधनाकडे वळा-प्रज्ञेश म्हात्रे

पनवेल : प्रतिनिधी ज्यांना कोणाला शास्त्रज्ञ व्हायचे असेल त्यांनी गणिताकडे लक्ष द्यावे. कारण या क्षेत्रात गणिताला खूप महत्त्व आहे. यासोबतच तुमची उत्सुकता मरून देऊ नका. तुमचे  आई-वडील किंवा शिक्षकांकडून उत्तरे मिळत नसतील तर तुमच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यातून गुगल किंवा फेसबुकद्वारे ती शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची उत्सुकता वाढेल. तुम्हाला …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ

बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या कथित आरोपांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी (दि. 8) उच्च न्यायालयात दिली. विशेष म्हणजे या आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय …

Read More »