पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे पाटील इलेव्हन संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धेचे विजेतेपद टावर ग्रुप अमृत 11 वडवली ब संघाने पटकाविले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम एक लाख आणि आमदार चषक देऊन सोमवारी (दि. 11) गौरविण्यात आले. तोंडरे येथील …
Read More »करंजाडेत भाजपची भव्य प्रचार रॅली
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन पॅनलचा जोरदार प्रचार करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेमध्ये रविवारी (दि. 11) भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे …
Read More »भूमिपुत्र ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन -भगत
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून शहर विकासात योगदान देणार्या स्थानिक व भूमिपुत्र ठेकेदारांनी अधिक नफ्याची अपेक्षा न ठेवता मनपाची नागरी विकास कामे करताना हजारो अवलंबितांना रोजगार दिले आहेत, मात्र या ठेकेदारांकडे केवळ भांडवलदार अथवा व्यवसायिक म्हणून काही अधिकारी पाहत आहेत. याउलट याच अधिकार्यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी शहराबाहेरील …
Read More »नवी मुंबईत पर्यावरणपूरक विकासकामांना गती
केंद्राच्या अमृत योजनेतून मिळणार पाठबळ नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरासभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण सुलभतेकरिता महापालिकेने सादर केलेल्या 311 कोटींच्या कामांना राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. या योजनेंतर्गत विविध कामांना अनुदान मिळण्यासाठी राज्यमंत्री मंडळाची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेच्या 28 पैकी 10 …
Read More »सुकापूर येथे स्लॅब कोसळून मुलाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील सुकापूर येथे नवजीवन सोसायटीच्या इमारतीचे दोन स्लॅब रात्री 12च्या सुमारास कोसळले. यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सुरेश राजभर (वय 12) असे मृत मुलाचे नाव आहे. तीन मजल्यांची नवजीवन ही इमारत आहे. या इमारतीचे पहिल्या आणि दुसर्या माळ्याचे स्लॅब कोसळले. घटना घडली त्या वेळी या …
Read More »सहलीच्या बसला बोरघाटात अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 46 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी मुंबईहून लोणावळा येथे आलेली बस परतीच्या प्रवासात बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उलटली. या अपघातात बसमधील सर्व 48 विद्यार्थी जखमी झाले. यातील दोन विद्यार्थ्यांचा उपचाराच्यादरम्यान मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. मुंबई चेंबूर येथील मयांक कोचिंग …
Read More »पनवेल मनपाच्या मलनिस्सारण प्रकल्पास 50 कोटी रुपये मंजूर
केंद्र शासनाचे अमृत 2 अभियान पनवेल : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत 2.0 या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेला 50 कोटी रुपये खर्चाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र शासन पुरस्कृत …
Read More »ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धांचा थरार
भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त सध्या टेनिस क्रिकेटचा हंगाम बहरात येऊ लागला असून ठिकठिकाणी मर्यादित षटकांच्या स्पर्धा होत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील कोन आणि घोट येथे स्पर्धा रंगली. या ठिकाणी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका माजी सभागृह नेते परेश …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
डबल इंजिन सरकार वेगाने काम करतेय -नरेंद्र मोदी नागपूर ः प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 75 हजार कोटींच्या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करीत असल्याचे दर्शवित आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण हा महामार्ग 24 जिल्ह्यांना जोडत …
Read More »गुजरातमध्ये ‘नमो’च!
-समाधान पाटील, पनवेल गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय मिळवित नवा इतिहास रचला आहे. मोदी लाटेत नव्हे; तर त्सुनामीत काँग्रेस, आम आदमी पक्ष अक्षरशः वाहून गेले. गुजरात म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे गुजरात हे समीकरण या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झाले आहे. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ गुजरातमध्ये सत्तेवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper