मुंबई संघातून वगळल्यानंतर मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी 2023मधील पर्वात मुंबई इंडियन्स संघाचा सर्वांत अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूनेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल 2023साठी मिनी ऑक्शन होणार आहे आणि 15 नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन
प्राचार्या राज अलोनी यांचा सत्कार खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार 2021-22 बहुमान मिळाला आहे. याबद्दल भाजप खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बीना गोगरी यांनी शाळेला भेट देऊन प्राचार्य राज अलोनी यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन …
Read More »भाजपतर्फे आदिवासी बांधवांची नृत्य स्पर्धा
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजाती गौरव दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रम व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील वाकडी येथे आदिवासी बांधव नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …
Read More »गव्हाण विद्यालयात पंडित नेहरूंना अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात बालकांचे चाचा नेहरू यांचा जन्मदिन देशभर बाल दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्येही पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात …
Read More »चांगू काना ठाकूर विद्यालयात लोकनृत्य स्पर्धा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभाग इंग्रजी पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलात बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी लोकनृत्य स्पधेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी विविध राज्यामधील लोकनृत्य अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. सुरुवात सरस्वती व पंडित नेहरू यांच्या …
Read More »पनवेल, उरणमध्ये बाल दिन उत्साहात
लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा; दिशा महिला मंचचा उपक्रम पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंच आयोजित बाल दिन विशेष भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन रांगोत्सव सेलिब्रेशनच्या सहकार्याने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेज येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 470 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता …
Read More »बीकेसी संघ ‘आरपीएल’चा मानकरी
परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण रसायनी : रामप्रहर वृत्त बहुचर्चित आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या दुसर्या हंगामाचे बीकेसी संघाने विजेतेपद पटकाविले आहे. आदित्य फायटर संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व रोटरी क्लबचे सदस्य परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. …
Read More »शेकापकडून राष्ट्रवादीचा पाणउतारा
माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी व्यक्त केली नाराजी कळंबोली : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, मात्र याच शेकापचे काही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पात्रता काढतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कळंबोलीत आयोजित शरद युवा …
Read More »कामोठे येथे 18 डिसेंबरला मॅरेथॉन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाविरुद्धचा लढा आपण जवळपास जिंकलेला आहे, पण आजही अनेक जण कोरोना इतक्याच भीषण आजाराशी लढा देत आहे आणि तो आजार आहे कॅन्सर. या लढ्यात कॅन्सरग्रस्तांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कॅन्सरविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी छाबा फाऊंडेशन ट्रस्टतर्फे येत्या 18 डिसेंबर रोजी एक धाव कॅन्सर योद्ध्यांंसाठी हे ध्येय …
Read More »खारघरमध्ये वर्ल्डकप फायनलवर जुगार
चौकडी ताब्यात; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यावर पैसे लावून जुगार खेळणार्यांवर गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने छापा टाकत चार जणांना अटक केली आहे. या छापेमारीत सात लाख 45 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खारघर केसर बिल्डिंग नं. 4 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper