कर्जत : प्रतिनिधी यंदा कर्जत तालुक्यात भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात रोपे हवी तशी तयार झाली नाहीत. तरीही खचून न जाता तालुक्यातील एका प्रगतशील शेतकर्याने पेर पद्धतीने बियाण्याची पेरणी करून भात पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. यामुळे मुख्य म्हणजे मजुरांची …
Read More »म्हसळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील विविध भागांत बुधवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. दुपारी आकाशांत ढगांची जमवाजमव झाली, त्यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. या वेळी महावितरणची बत्ती गुल झाल्याने बहुतांश भागात अंधाराचे सावट पसरले होते. अचानक …
Read More »रोह्यातील डॉ. देशमुख महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाला मुबंई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवनात झालेल्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. …
Read More »प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास योजना… रायगड जिल्ह्यातील 88 गावांची निवड
अलिबाग : प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास ही योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील ज्या गावांमध्ये किमान 500 व 50 टक्के इतकी आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे, अशा महाराष्ट्रातील एकूण तीन हजार 605 गावांची निवड केंद्र शासनाने या योजनेकरिता …
Read More »जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये 13 ऑक्टोबरला निवडणूक
अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील एक हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कोतवाल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील …
Read More »निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य; उरणमधील बोकडविरा ग्रामपंचायतीचा आदर्श
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये गेली अनेक वर्षापासून असलेली निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी बिलाचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये एकमताने ठराव पारीत करून पाणी पुरवठा वरील थकीत व चालू बिलाचा भरणा करून ग्रामपंचायत बोकडविराने निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य करत एक नवीन व चांगला आदर्श सर्व ग्रामपंचायतीसमोर ठेवला आहे. निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी …
Read More »खांदा कॉलनीत वाचनालयाचे लोकार्पण
भिमराव पोवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भिमराव पोवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी सेक्टर 12 येथे स्वखर्चातून वाचनालय उभे केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व मोफत पेपर वाचन हेच उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या या तिसर्या …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे बुधवारी (दि. 7) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या क्षणाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र …
Read More »जलवाहतुकीमुळे पर्यटक, प्रवाशांना दिलासा
गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा मांडवा पूर्ववत बोटसेवेला प्रतिसाद उरण : रामप्रहर वृत्त पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा सेवा पूर्ववत झाली असून पर्यटक आणि प्रवाशांसाठी ही बाब दिलासादायक ठरली …
Read More »गणेशभक्तांचा परतीचा प्रवास होणार सुखकर
7 ते 12 सप्टेंबरदरम्यान पनवेल-चिपळूण डेमू विशेष रेल्वेगाड्या धावणार रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकारक होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागच्या वतीने देण्यात आली. मध्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper