Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडात ठिकठिकाणी साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना

पेण : प्रतिनिधी  गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी (दि. 13) पहिल्या संकष्टी चतुर्थीला पेण तालुक्यात ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती साखरचौथ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पेणमध्ये मोठ्या उत्साहात साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंगळवारी सकाळी मिरवणुकीने सारखचौथ गणपतीचे आगमन होऊन विधीपूर्वक श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंडळातर्फे आयोजन …

Read More »

रायगड जिल्हा परिषदेचा कारभार होतोय हायटेक

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक होत असून जिल्हा परिषदेने डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना घरपट्टी तसेच पाणीपट्टी वसुली करणे तसेच त्याची नोंद ठेवणे सुलभ झाले आहे. ही प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या …

Read More »

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन झालेल्या सर्व्हेच्या सनद वाटपास खालापूर तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात ड्रोनद्वारे झालेल्या गावठाण भूमापन सर्व्हेच्या सनद वाटप कार्यक्रमास तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गावाचे गावठाण सर्वेक्षण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्यांतर्गत घेण्यात आला. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाच्या …

Read More »

अलिबागमध्ये वाहतूक कोंडी

अलिबाग : प्रतिनिधी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. एसटी डेपोसमोर तर कायमच वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे ब्राह्मण आळीतील दत्तमंदिरा समोरील वळणारदेखील वाहतूक कोंडी पहायला मिळते. अलिबाग शहरातील पूर्वीच्या अरुंद रस्त्याचे आता बर्‍यापैकी रुंदीकरण झाले आहे. त्याबरोबरच वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने आणि अवजड वाहनेदेखील रुंद-अरुंद रस्त्यावरून …

Read More »

रोह्यात गणेशोत्सवानंतर पावसाचा जोर

रोहे : प्रतिनिधी दहा दिवसांच्या गणपती विसर्जननंतर रोहा तालुक्यात पावसाने सुरुवात केली आहे. सुरूवातील रिमझीम असलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत रोह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे …

Read More »

पत्नीला जाळून राख टाकली समुद्रात

रत्नागिरीतील घटना; पतीसह तिघांना अटक रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची जाळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून स्वप्नाली सावंत यांच्या पतीचा यात समावेश आहे. सुकांत उर्फ भाई सावंत असे आरोपीचे …

Read More »

रायगडात लाईफलाईन एक्स्प्रेस होणार दाखल

आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही मोफत करता याव्यात यासाठी 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान लाईफलाईन एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले …

Read More »

मोदी सरकारच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील भाजप सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती. आकडेवारीनुसार मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2004 ते 2013मध्ये 9,321 दहशतवादी कारवाया झाल्या, तर मोदी सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2022पर्यंत 2,132 …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने नववी राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित आयोजित करण्यात आली आहे. नाट्यचळवळ वृद्धिंगत व्हावी, नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे व …

Read More »

अतिवृष्टीमुळे उरणमधील करंजा येथील भिंत कोसळून तिघे जखमी

उरण  : बातमीदार, प्रतिनिधी सतत पडणार्‍या पावसामुळे उरणजवळील करंजा येथील एका घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 13) मध्यरात्री घडली. जखमींना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंजामधील सातघर येथे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री 3च्या …

Read More »