महिलांसाठी रक्त तपासणी शिबिराचाही स्तुत्य उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल सेक्टर 13 येथील कालिमाता मंदिरात केले होते. त्याचबरोबर डायबेटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वीर वूमन फाउंडेशनच्या …
Read More »हरिहरेश्वर येथे आढळलेल्या बोटीचा दहशतवादाशी संबंध नाही; रायगड पोलिसांनी केले स्पष्ट
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर समुद्रकिनारी आढळून आलेल्या बोटीचा दहशतवादाशी कोणताही संबंध नाही, असे रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सागर किनार्यावरील रेतीमध्ये ही बोट अडकलेली असल्यामुळे प्रयत्न करूनही बोट किनार्यावर घेणे अथवा समुद्रामध्ये नेणे शक्य झालेले नाही. बोटीवरील सर्व साहित्याची डॉग स्कॉड आणि बीडीडीएसमार्फत …
Read More »निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज
खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा …
Read More »पनवेल मनपा लावणार ई-कचर्याची विल्हेवाट
अनुभवी संस्थांकडून निविदा मागविली; पालिका क्षेत्रात करणार जनजागृती पनवेल ः रामप्रहर वृत्त घातक कचर्यात मोडणार्या ई- कचर्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने पाऊले उचलली आहेत. या कामाचा अनुभव असलेल्या संस्थेकडून पालिकेने निविदा मागविली आहे. याकरीता प्रदूषण नियंत्रक मंडळाची परवानगी असलेल्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ई- कचर्यामध्ये वैद्यकीय कचर्यासह …
Read More »नवी मुंबई मनपा मेडिकल कॉलेजसाठी गतिमान
आरोग्य सेवेला मिळणार बळकटी; कामांना आला वेग नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रथमच स्वतःच्या मालकीचे पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे 2023पर्यंत मुदत प्रशासनाला दिली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे येत्या तीन वर्षांत महापालिकेच्या वाशी आणि तेरणा या दोन …
Read More »भाकरीचे गाव म्हणून होतेय घणसोलीची ओळख
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त भाकरी ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. एकट्या घणसोली गावातून दररोज सुमारे 10 हजार भाकरींची विक्री होते. तांदळाच्या भाकरी बनवूनच या गावातील प्रत्येक महिला आज सक्षम बनली आहे. स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावचे फार मोठे योगदान आहे. गावचा चेहरामोहरा नवी मुंबई महापालिका, …
Read More »पनवेल शहर पोलिसांची कामगिरी
दोन वर्षीय मुलाची पालकांबरोबर भेट पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात घराबाहेर खेळत असताना एक दोन वर्षांची मुलगी वाट चुकल्याने पळस्पे ते टी पॉईंट या महामार्गावर आली होती. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली व काही तासांतच या मुलीला शहर पोलिसांच्या तत्परतेने तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. या …
Read More »नवी मुंबईत विसर्जनासाठी 135 कृत्रिम तलाव
महापालिकेचे नियोजन; नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्केपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत …
Read More »ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू
माणगाव : माणगाव -पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात कारला भिषण अपघात होऊन कार 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अकोला जिल्ह्यातील वाशीम येथून आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकूण सहा प्रवासी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रस्ता विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : प्रतिनिधी गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नविकासाकरीता उलवे नोड पॅकेज तीन विकसित करताना उद्ध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर, शिवाजीनगर या गावातील नागरीकांचा रहदारीचा तो बंद झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत होता. यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper