Breaking News

महत्वाच्या बातम्या

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 24) स्पर्धा परिक्षा कक्षातर्फे आयपीएस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा. महेश धायगुडे, प्रा.प्रथमेश ठाकूर, प्रा. नम्रता …

Read More »

महावितरणच्या भांडूप परिमंडल कार्यालयाला अधिकार्यांची भेट

भांडूप ः प्रतिनिधी महावितरणच्या लेखा परीक्षणासाठी आलेल्या महालेखाकार कार्यालयातील अधिकार्‍यांनी भांडूप परिमंडळाला भेट दिली. महावितरणच्या विविध उपक्रमाबाबत मुख्य अभियंता भांडूप परिमंडल धनंजय औंढेकर यांच्याशी चर्चा केली. या वेळी, वरिष्ठ उप महालेखाकार मधुसुधन नायर, वरिष्ठ लेखा परीक्षा अधिकारी जी. एस. मनू, सहा. लेखा परीक्षा अधिकारी आदित्य हेलकर, अजय कुमार पासवान, गौरव …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) येथे केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहामध्ये आयोजित शासकीय …

Read More »

प्रकल्पग्रस्तांना जमिनी, घरांचा मालकी हक्क द्या

आमदार गणेश नाईक यांची विधिमंडळ अधिवेशनात मागणी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्याचबरोबर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांचा मालकी हक्क प्रकल्पग्रस्तांना तातडीने द्यावा, सिडकोच्या मालकीच्या लिज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतचा निर्णय घेऊन नवी मुंबईकरांवर होत असलेला अन्याय दूर करावा त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केलेले व करावयाचे …

Read More »

मुरूडमधील शिबिरात 56 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी समाजसेवक डॉ. सनाउल्लाह घरटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा संस्था आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 24) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 56 जणांचे रक्तदान केले. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे व रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी …

Read More »

खालापुरातील अन्य प्रदूषणकारी कारखान्यांचे काय?

प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका गुलदस्त्यात खोपोली : प्रतिनिधी  जलप्रदूषण केल्यामुळे खालापूर तालुक्यातील ‘उत्तम स्टील‘च्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस स्वागतार्ह असली तरी या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दोन वर्षाचा कालावधी का लागला, याचे उत्तर मिळणे अपेक्षित असून, भू, जल, वायू प्रदुषण करणार्‍या  तालुक्यातील …

Read More »

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचा तुटवडा

महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून काही औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. …

Read More »

संततधार पावसामुळे बाजारात शुकशुकाट

कर्जत : बातमीदार गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी होणार्‍या खरेदीवर विरजण पडले आहे. पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे बाजारात शुकशुकाट दिसत असून, व्यापारीदेखील संकटात आले आहेत.  गणेशोत्सवाची तयारी किमान 15दिवस आधी सुरु होते. यंदा शासनाने सण, उत्सव साजरे करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. …

Read More »

तरुणांनो आपले लक्ष्य मोठे ठेवा, जगावर राज्य कराल!

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन रोहे : प्रतिनिधी तरुणांनी भविष्याचा विचार केला पाहिजे. भविष्यातील   आव्हाने पेलण्यासाठी केवळ नोकरीवर अवलंबून न राहाता आपले लक्ष्य मोठे ठेवल्यास तुम्ही जगावर राज्य कराल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी (दि. 23) रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात केले. भारतीय जनता पक्षाच्या रायगड लोकसभा …

Read More »

पनवेलमधील टेंभोडेत मंगळागौर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त नाच ग घुमा, कशी मी नाचू…?, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा..!, अशा गाण्यांवर धम्माल करीत आणि साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा असे विविध खेळ खेळत पनवेल तालुक्यातील टेंभोडे गावात श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 23) करण्यात …

Read More »