Breaking News

महत्वाच्या बातम्या

सामाजिक संस्थांकडून विविध रोपांचे वाटप

पर्यावरणाच्या निरोगी संतुलनासाठी उपक्रम नवी मुंबई : बातमीदार भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी, एनएसजी कमांडोज मुंबई आणि स्माइल्स फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम घेण्यात आला. नवी मुंबई, खारघर, खालापूर, महाड आणि अमरावती येथे 10 हजार रोपांची लागवड आणि वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी ग्रामस्थ, नागरिक आणि शाळकरी मुलांना …

Read More »

उलवे येथे रायफल क्लबचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर उलवे येथील इंडियन मॉडेल स्कूल व सिध्दांत रायफल आणि पिस्तूल शुटिंग क्लब रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालु केलेल्या रायफल क्लबचे उद्घाटन पोलीस उपायुक्त परिमंडल 2चे शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उलवे विभागात हा उपक्रम सुरू केल्याबद्दल व शुटिंग रेंज स्कूलच्या मुलांसाठी …

Read More »

रयत बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गव्हाण विद्यालयात प्रचार सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थेचा बहुमान प्राप्त झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांची अर्थवाहिनी असलेल्या रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून संस्थेच्या सर्व विभागात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. नुकतेच रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये …

Read More »

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत कराटे क्लासेस

उरण : बातमीदार केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्रभूषण राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून उरण चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट (कराटे) या सारख्या खेळाचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मार्शल आर्ट (कराटे क्लासेस) शिकविण्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र …

Read More »

भाजपतर्फे विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठांचा सन्मान

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथे भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा झाला. यावेळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांची उपस्थिती लाभली. निरंत पाटील यांच्या संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रभाग क्रमांक 35 व भाजपाचे माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

नवी मुंबईत लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ

नवी मुंबई : बातमीदार सानपाडामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये विशेषत: लुटमारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होवू लागल्याने सानपाडा पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता सानपाडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तीन भामट्यांनी एका महिलेला लुटल्याची घटना घडल्याने पोलिसांविषयी सानपाडावासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी दुपारी एक …

Read More »

“पुस्तक आपला खरा मित्र”

मी वाचलो कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की, यातून मिळणारा आनंद एकमेकाद्वितीय असतो. वाचनाची सर बाकी कोणत्याही छंदाला नाही. पुस्तक हा आपला मित्र असतो. निरपेक्ष वृत्ती असणारे पुस्तक आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, आपल्याकडे काहीच मागत नाहीत. हातात पुस्तक आलं की आपण गर्दीतही एकांतात जातो आणि एकांतात असताना पुस्तक …

Read More »

सीकेटी कॉलेजमध्ये बायोडायवरसिटी सेलचे उद्घाटन व अतिथी व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे बायोडायवरसिटी सेल (इळेवर्ळींशीीळीूं लशश्रश्र)चे उदघाटन व बायोडायवरसिटी कन्सर्वेशन (इळेवर्ळींशीीळीूं उेपीर्शीींरींळेप)वर अतिथी व्याख्यान शनिवारी (दि. 27)  आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे सहाय्यक प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग …

Read More »

गव्हाण कोपर येथे नवीन व्यवसाय सुरू

भाजप नेत्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथे दाद्या इन्टरप्रायजेसच्या नावाने सुजाता पाटील यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या नवीन व्यवसायाचे भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) उद्घाटन झाले. या वेळी रत्नप्रभा घरत यांनी …

Read More »

नाणार प्रकल्प होणारच रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाबाबतच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून हा प्रकल्प होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच जमीन अधिग्रहणासोबतच शेतकर्‍यांच्या जमिनींचा प्रलंबित मोबदला देण्यात यावा  असे आदेशही त्यांनी या वेळी संबधित अधिकार्‍यांना दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सध्या रत्नागिरी दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान त्यांनी राजापुरातील …

Read More »