Breaking News

महत्वाच्या बातम्या

माणगावात दहीहंडी उत्सव उत्साहात

गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात; सहा-सात थरांपर्यंत सलामी माणगाव : प्रतिनिधी आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित माणगावात तालुका शिवसेने (शिंदे गट) चा दहीहंडी उत्सव शुक्रवारी (दि.19) पंचायत समिती कार्यालय परिसरात उत्साहात साजरा झाला. या दहीहंडी उत्सवात रायगड जिल्ह्यातील अनेक गोविंद पथकांनी भाग घेऊन लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली. आमदार भरत गोगावले, …

Read More »

वरवठणे गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली पालीतील लाखमोलाची दहीहंडी

पाली : प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने पाली येथे उभारलेली लाखमोलाची दहीहंडी फोडण्याचा मान वरवठणे येथील श्री चौडेश्वरी माता गोविंदा पथकांने पटकाविला. शुक्रवारी रात्री सात थर लावून या गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली. सुधागड तालुक्यातील पालीमध्ये शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) व भाजप पुरस्कृत एक लाख …

Read More »

पाली बस स्थानक नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण दोन वर्षांपासून रखडले आहे. दरम्यान, नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पाली बस स्थानकाच्या नूतनीकणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालीतील एसटी बस स्थानकाची मोडकळीस आलेली जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून …

Read More »

माथेरान नगरपालिकेकडून गुणवंतांचा सन्मान

कर्जत : बातमीदार कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील अन्य गुणवंतांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माथेरान नगर परिषदेकडून सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता माथेरानमध्ये रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉ. रुपाली मिसाळ आणि आरोग्यसेविका स्नेहा गोळे यांना पंत्रप्रधान कार्यालयाने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित …

Read More »

गणेशोत्सवासाठी अलिबाग-सावंतवाडी एसटी बस सोडणार

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे, याकरिता अलिबाग एसटी आगारातून 29 ऑगस्ट  रोजी सकाळी सावंतवाडी बस सोडण्यात येणार आहे. अलिबाग एसटी आगारातून दरवर्षी गणेशोत्वासासाठी सावंतवाडी बस सोडली जात असे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षे अलिबागमधून सावंतवाडी बस सोडण्यात आली नव्हती. यंदा सावंतवाडी बस सोडावी, अशी मागणी केली …

Read More »

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षीतपणे साजरा करा -पोलीस निरीक्षक अशोक थोरात

रेवदंडा पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक रेवदंडा : प्रतिनिधी गणेशोत्सव शांततेने व सुरक्षीतपणे साजरा करण्याचे आवाहन रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी नुकताच पोलीस ठाण्यात आयोजीत केलेल्या नगारिकांच्या विशेष सभेत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायकांळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलीस निरीक्षक अशोक थोरात उपस्थितांना …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी होणार प्राथमिक शिक्षकांचे पगार

शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश; शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहेत. 29ऑगस्ट रोजी शिक्षकांचे पगार करण्याचे नियोजन आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे राजिप शिक्षण विभागाने शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला सांगितले. शिक्षकांना भेडसावणार्‍या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या मुद्यावर …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 33

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे? अ. टाटा …

Read More »

इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर झुलन होणार निवृत्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी नुकताच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील …

Read More »

शेअर मार्केटचा राजा- राकेश झुनझुनवाला!

भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव घेतले जाते. अगदी छोटी सुरवात करून 45 हजार कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी मिळविली होती. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांना प्रेरणा देणार्‍या आणि भारताच्या विकासावर ज्यांचा प्रचंड विश्वास होता, अशा या ‘बिग बुल’ विषयी. बिग बुल नावाने ओळखले जाणारे राकेश …

Read More »