Breaking News

महत्वाच्या बातम्या

माथेरानमध्ये तरुणांकडून स्वच्छता मोहीम

कर्जत : बातमीदार पर्यटकांनी माथेरान परिसरात फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि कचरा येथील पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे व त्यांच्या सहकार्‍यांनी गोळा करून माथेरानचा काही भाग प्लास्टिकमुक्त करण्याचे काम केले आहे. पर्यटन हंगामात हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात. हे पर्यटक माथेरान आणि परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बॉटल्या टाकून देतात. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी शुक्रवारी (दि 24) आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात गायिका गीता सुभाष म्हात्रे व सीमा प्रकाश पराड (बडेकर) यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे माजी …

Read More »

कशेडी घाट होतोय अपघातप्रवण क्षेत्र

तांत्रिक बिघाडामुळे आठवड्यात दोन वाहनांचे नुकसान पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्णत्वास जात आहे. मात्र पावसाळ्यामुळे अवजड वाहनांना वेगनियंत्रण करताना अपघात होत असून वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचेही दिसून आले आले आहे. गेल्या आठवड्यात चोळई आणि भोगाव येथे दोन वाहनांचे नुकसान झाल्याने कशेडी घाट …

Read More »

आम्ही शिवसेनेतच -आमदार दीपक केसरकर

गुवाहाटी : आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आम्ही इकडे आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. महाराष्ट्रात आमचे कार्यालये फोडली जाते आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ, असे शनिवारी (दि. 25) बंडखोर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. …

Read More »

नेरळ येथील खुनाची उकल; दोन युवकांना अटक

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावर 28मे रोजी जळालेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी या प्रकरणी दोघाजणांना अटक केली आहे. दिनेश केवट आणि मोहमद अहमद हुसेन असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी पैशांच्या वादातून हरेश लोट याची हत्या करून, त्याचा मृतदेह …

Read More »

धाटावमधील वायुप्रदूषण करणार्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी

अमित घाग यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन धाटाव : प्रतिनिधी वारंवार वायूप्रदूषण करणार्‍या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजयुवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी शुक्रवारी (दि. 24) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 25

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणती कंपनी आर्टीफिशीयल इंटलिजियन्स क्षेत्रात काम करणारी नाही? अ. टाटा एलक्सी                                 आ. हॅपीइस्ट …

Read More »

बाजारातील ऑप्शनचा खेळ आणि जोखीम!

प्रत्येकजण बाजारात पैसेच कमावण्यासाठीच येत असतो, परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. जेव्हा ही पद्धत जुगार खेळण्याच्या भावनेने अवलंबली जाते तेव्हा त्यासाठी केली जाणारी ही गुंतवणूक ठरत नाही तर त्यास सट्टा म्हटले जाते. ज्यासाठी असंख्य ऑप्शन ट्रेडर्स हे बाजारात जोखीम घेत असतात. बहुतांशी ट्रेडर्स हे दृश्य जोखीम सांभाळून मर्यादित नुकसान आणि अमर्यादित …

Read More »

रुपयाच्या घसरणीच्या संकटाचे तोटे आणि काही फायदेही!

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र भारताची आर्थिक स्थिती सध्या तुलनेने चांगली असल्याने भारतापुढील धोका घाबरण्यासारखा गंभीर असणार नाही. उलट, आर्थिक स्थैर्यामुळे भारत सहीसलामत बाहेर पडेल आणि वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेईल. गेल्या 24 जून रोजी एका डॉलरसाठी 78.34 रुपये मोजावे …

Read More »

आई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी शनिवार, दि. 18 जून 2022 रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या आईविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा सविस्तर ब्लॉगही लिहिला आहे. पंतप्रधान मोदींची जडणघडण, विचारसरणी आणि एकूणच संस्कारांमागील त्यांची मातृप्रेरणा शब्दबद्ध करणार्‍या या ब्लॉगचा …

Read More »