देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्याच अन्नघटकांचा पुरवठा या भागातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्या विशेषत: सुधारित भात …
Read More »गोंधळलेले मावळे
बुधवारी दिवसभर जे राजकीय नाट्य शिवसेनेत रंगले, त्याने साधासुधा शिवसैनिक पार गोंधळून गेला असेल. रस्त्यावर आंदोलने करणारा किंवा प्रचारसभा घेणारा राजकीय पक्ष वेगळा असतो आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्षाला कायद्याचे अधिष्ठान असते. तो मात्र एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे असे दिसते. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाइव्ह करून …
Read More »पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ यांना अभिवादन
महाड : प्रतिनिधी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 349 वी पुण्यतिथी पाचाड येथे साजरी बुधवारी (दि. 22) करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त वतीने या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचाड येथे असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी बुधवारी तिथीप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरमधील रसायन रस्त्याकडेला सांडून नुकसान झाले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रांमधील विनाती ऑर्गानिक या कंपनीतून रसायन घेऊन मुंबई दिशेने जाणार्या टँकरला बुधवारी मोहरे येथील वळणावर अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून …
Read More »रोहा तालुक्यात 70 टक्के पेरण्या पूर्ण; बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
रोहे : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पुर्ण होत असताना पाऊस मात्र खोळंबला आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के पेरण्या झाल्या असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भात पिकासाठी रोहा तालुका ओळखला जातो.तालुक्यात या वर्षी 9850 हेक्टर क्षेत्रावर भातशेती अपेक्षित आहे. भात बियाणे, खतांची व्यवस्था सुरुळीत सुरू असून औषधेही उपलब्ध …
Read More »रोह्यात होणार यांत्रिक पद्धतीने भात लागवड
रोहे : प्रतिनिधी मजूरांची टंचाई पहाता यापुढे रोहा तालुक्यात यांत्रिक पध्दतीने भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रोहा तालुक्यात ठिकठिकाणी यांत्रिक पध्दतीने भातलागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीतील कामे अत्यंत सुलभ व्हावी, या दृष्टीने अनेक अवजारे शेतीच्या कामात उपयुक्त व्होवू लागली आहेत.नांगरणी, फवरणीसह अन्य कामे यांत्रिकी …
Read More »गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कर्जत : बातमीदार ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने कर्जत तालुक्यातील गौरकामत येथील शाळेसाठी पाणीपुरवठा योजना राबविली असून, या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी या भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना संस्थे तर्फे संगणक वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण …
Read More »रायगडकरांना 44 कोटींचा चुना, दीड वर्षात फसवणुकीचे 224 गुन्हे
खोपोली : प्रतिनिधी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा व्यवहारात उपयोग न केल्याने, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या दिड वर्षात दोनशे चोवीस फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात 44 कोटी रुपये गमावले आहेत. रायगड जिल्ह्यात सन 2021 पासून जून 2022 पर्यंत 224 फसवणूक, अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात नागरिकांची 44 कोटी रूपयांची फसवणूक …
Read More »विविध विकासकामांसाठी निधी मिळावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कृष्णा कोबनाक यांचे निवेदन माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी शनिवारी (दि. 18) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या वेळी कोबनाक यांच्या समवेत भाजपचे माणगाव तालुका …
Read More »खोपोली येथील विश्रामगृह मोजतेय शेवटच्या घटका
सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासिनता खोपोली : प्रतिनिधी एकेकाळी राजकीय, कामगार क्षेत्रातील घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेले खोपोली विश्रामगृह सध्या पडीक आवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची मोक्याची जागा हडप होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई, पूणे शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आणि विकासाचा मार्ग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper