पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी; बालकाला नातेवाईकांकडे केले सुपूर्द पनवेल : संजय कदम दोन वर्षाच्या अल्पवयीन अपहृत बालकाची पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 12 तासाच्या आत सुटका केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे. अधिक वृत्त असे, तळोजा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. जितेंद्र सोनावणे यांनी तालुका पोलीस …
Read More »पनवेल शहरात सात ठिकाणी हायमास्ट
नगरसेवक अनिल भगत यांच्या निधीतून सुविधा पनवेल: रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक नागरीकांना विविध सुविधा देण्यात करीता सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याअंतर्गत नगरसेवक अनिल भगत यांच्या नगरसेवक निधीमधून शहरातील सात ठिकाणी हायमास्ट उभारण्यात आले आहेत. या हायमास्टचे गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. पनवेल शहरातील कोळीवाडा येथील विसर्जन घाट, कोळीवाडा, स्मशानभुमी, …
Read More »दहावीच्या परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढली
बारावी परिक्षा निकालानंतर दहावी परिक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. बर्याच शाळांमध्ये 100 टक्के निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परिक्षा निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. गव्हाण …
Read More »पेण खारेपाटात समुद्राच्या उधाणाने दाणादाण
100 एकर जमीन पाण्याखाली; पेरणी केलेले बियाणे वाया पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारेपाटात शिर्की ग्रामपंचायत क्षेत्रातील शिर्की चाळ नंबर-1 येथील खारभूमी संरक्षक बंधार्यांशी निगडीत शेती व खाडीच्या मुखाशी असलेल्या उघाडीचे दरवाजे उधाणाच्या भरतीत तुटले. त्यामुळे समुद्राचे खारे पाणी परिसरातील 100 एकर पेरणी केलेल्या भातशेतीत शिरून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान …
Read More »आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजप घवघवीत यश मिळवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त येणार्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विकासकामांच्या जोरावर घवघवीत यश संपादित करेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 16) कळंबोली येथे व्यक्त केला. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे …
Read More »दहावीतही कोकण विभाग अव्वल
राज्याचा निकाल 96.94; मुलींची बाजी पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 17) जाहीर झाला. यात एकूण 96.94 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल ठरला असून मुलींनी बाजी मारली आहे. राज्यभरात एकूण 15,68,977 विद्यार्थ्यांनी …
Read More »रिक्षाचालकाने परत केला प्रवासादरम्यान विसरलेला मोबाईल
नवी मुंबई : तुर्भे नाका येथून चुन्ना भट्टी – बोनसरी गाव येथे जाण्यासाठी फुलचंद चौधरी नावाचा प्रवाशी रिक्षा चालक रमेश मोरे यांच्या रिक्षामध्ये बसला व प्रवासा दरम्यान ठरल्याप्रमाणे आपले भाडे देऊन रिक्षामधून उतरून निघून गेला. परंतु सदरच्या प्रवासा दरम्यान त्याचा विवो कंपनीचा 16 हजार 500 किमतीचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला होता. …
Read More »पनवेलमध्ये रानभाज्यांची विक्री सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त दोन दिवसांपासून हलक्या सरींनी तालुक्यात जोर धरला आहे. शेतकर्यांची पेरणीची कामे पूर्ण होऊ लागली आहेत. रानावनात झाडींना पालवी धरू लागली आहे. अशा वातावरणात सर्वांना ओढ लागते ती रानभाज्यांची. काही दिवसांपासून रानात रानभाज्यांना बहर आला असून पनवेलसह जिल्ह्यांतील बाजारपेठांत रानभाज्या विक्रीसाठी दिसत आहेत. आवक वाढल्याने प्रति जुडी …
Read More »सोनसाखळी चोरापासून सर्तकता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली, पनवेल परिसरात सोनसाखळी चोरीच्या प्रकारांत वाढ झाली असून महिला वर्गाने प्रतिबंध, सतर्क राहावे, असे मार्गदर्शनपर परिपत्रक कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी मंगळवारी (दि. 14) वटपौर्णिमेनिमित्त पूजेकरिता आलेल्या महिलांना देण्यात आले. त्यांना जागृत राहण्याचे आवाहनही या वेळी पोलिसांनी केले. सोनसाखळी चोरांबाबत माहिती देऊन …
Read More »पनवेलमध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रील
पनवेल : वार्ताहर पावसाळा तोंडावर आल्याने अशा वेळी कुठल्याही प्रकारची घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी पनवेल शहर पोलिसांचे पथक सज्ज असल्याचे पनवेलकरांना दाखवायच्या उद्देशाने आज शहरातील कोळीवाडा गणपती विसर्जन घाट येथे मॉकड्रील करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper