उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर ठाकूर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी महेश भोईर, चिटणीसपदी सुभाष कडू तर खजिनदारपदी जीवन केणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उरण तालुका दैनिक पत्रकार संघाची सभा मंगळवारी (दि. 14) उरण येथील कार्यालयात झाली. या वेळी पत्रकार …
Read More »कांदळवन संरक्षणाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय
वन विभागाविरोधात वाशी ग्रामस्थ आक्रमक; भाजप नेते दशरथ भगत यांचा आंदोलनाचा इशारा नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार कांदळवन संरक्षणच्या नावाखाली गाव आणि शहरी विकास योजनेतील नागरिकांचे पारंपरिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाकडुन केला जात आहे. त्याविरुद्ध, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच …
Read More »शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष जून महिन्यातील शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकी …
Read More »नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फेस्टिवलमध्ये ‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी
पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर या संस्थेने आयोजित केलेल्या सहाव्या ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अॅण्ड फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे. सीकेटी विद्यालयाच्या श्रावणी अमर थळे या नववीतील विद्यार्थिनीने …
Read More »येत्या दीड वर्षात मिळणार 10 लाख सरकारी नोकर्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी येत्या दीड वर्षात सुमारे 10 लाख पदभरती करण्यात यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. या अंतर्गत सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांत काम मिळणार आहे. पीएमओ ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये …
Read More »भारतीय तरुणांना सैन्यदलात सेवेची सुवर्णसंधी!
केंद्र सरकारकडून अग्निपथ योजनेची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय सैन्यात अग्निपथ भरती योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या अंतर्गत तिन्ही संरक्षण दलांमध्ये चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी (दि. 14) ऐतिहासिक निर्णय घेऊन अग्निपथ …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : विवेक पाटील यांच्या मालमत्ता विक्रीला ईडीची मनाई
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 560 कोटी रुपयांच्या घोटाळ्याला जबाबदार असलेले चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्या मालमत्ता विक्रीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बंदी घातली आहे. याबाबत ईडीचे मुंबई झोन-2चे उपसंचालक अक्षयकुमार सिंग यांनी आदेश जारी केला आहे. कर्नाळा बँकेतील गैरव्यवहार आणि बोगस कर्जखात्यांच्या आधारे विवेक …
Read More »संतांच्या कार्यातून ऊर्जा मिळते – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देहू : प्रतिनिधी मनुष्यजन्मात संतांचा सत्संग हा दुर्लभ असतो, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळते. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असेच वाटत आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही, तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही …
Read More »वर्षपूर्ती एका अटकेची आणि पडलेल्या काही प्रश्नांची
-आमदार प्रशांत ठाकूर लोकांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारा शेतकरी कामगार पक्ष यापुढील निवडणुका कशाच्या आधारावर लढणार? आणि पुन्हा अशा पद्धतीची संधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अथवा अन्य बँकांमध्ये मिळाल्यास तिथे शेकाप लोकांची पुन्हा फसवणूक तर करणार नाही ना याची खात्री शेकापतर्फे देण्यात येईल का याचे उत्तर आज सर्वसामान्य जनतेला हवे आहे. …
Read More »पुन्हा एकदा रणकंदन
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आठवड्याभरावर येऊन ठेपलेली विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न तरी करेल असे वाटले होते, परंतु अंतिमत: महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू पाहणार्या सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेवढा विवेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper