पुण्याचा प्रणव कांबळे आणि कोल्हापूरची रंजिता घोरपडे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5) उलवे नोडमध्ये झालेल्या …
Read More »नवी मुंबई पालिकेच्या ताफ्यात अद्ययावत सफाई वाहन दाखल
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. या कंपनीकडून सीएसआर उपक्रमांतर्गत जेटींग, रॉडींग व ग्रॅबींगची एकत्र सुविधा असलेले वाहन उपलब्ध झाले आहे. मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने महापालिका आयुक्त श अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत या अद्ययावत वाहनाचे हस्तांतरण नवी मुंबई महानगरपालिका वाहन विभागाकडे करण्यात आले …
Read More »वेश्वीतील आदिवासींना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहर, बातमीदार चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड आणि सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी आदिवासी बांधवाना सिया जयप्रकाश पाटील हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्त अन्नधान्य व सामानाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील, नवघर ग्रामस्त मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील, चाईल्ड …
Read More »वाहतूकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वता रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 22
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). ऑटो क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती? अ. मारुती सुझुकी आ. एमएफआर …
Read More »ग्रोथ आणि व्हॅल्यू गुंतवणूक म्हणजे काय?
ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो. अनेक वेळा भारतीय माध्यमे गुंतवणुकीविषयी चर्चा करत असताना आपली गुंतवणूक ही ग्रोथ पद्धतीची आहे का व्हॅल्यू पद्धतीची आहे या विषयावर बोलताना दिसतात. …
Read More »सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात!
लोकशाही आणि राजकीय स्थर्य ही भारताची आज जमेची बाजू आहे. नित्यनियमाने येणारा मान्सून साथ देतो आहे. याही वर्षी त्याचाअंदाज आशादायी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वाधिक विकासदर गाठणारा भारत पुढेही दमदार वाटचाल करण्याची क्षमता बाळगून आहे आणि तेच सर्व भारतीयांच्या हिताचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय …
Read More »उलवे नोडमध्ये आज भव्य सायक्लोथॉन
विजेत्यांना भरघोस पारितोषिके; सहभागी स्पर्धकांचाही होणार सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये भव्य उलवे सायक्लोथॉन होणार आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट …
Read More »पनवेल तिसरी मुंबई होईल -देवेंद्र फडणवीस
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर आटोपशीर आहे. त्याचा योग्य प्रकारे विकास केल्यास ही तिसरी मुंबई होईल आणि पुढच्या काळात मुंबईचा विकास इकडेच होईल. स्मार्ट नियोजन केल्यास पनवेल महापालिका नंबर वन बनू शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे व्यक्त केला. या …
Read More »निसर्गरम्य खोरा बंदर पर्यटनासाठी बंद
प्रवेशद्वाराला कुलूप लावून अधिकारी गायब, स्थानिक कोळी बांधव, पर्यटक नाराज मुरूड : प्रतिनिधी पावसाळ्यात खास लाटांचा लांबून आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने खोरा बंदरात येतात. मात्र या वर्षी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने पर्यकांना खोरा बंदर परिसरात फिरता येत नाही, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper