खारघर : बारावीच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयातून विज्ञान शाखेमधून आकांशा लालमन गुप्ता (95%) प्रथम, सैमा युनूस शेख (84.17%) द्वितीय व यासिर इम्रान डिवदे (78.67%) तृतीय आला, तर वाणिज्य शाखेतून भावना दिनेश रावारिया (91%) प्रथम, …
Read More »बारावीत यंदाही कोकणची बाजी
राज्याचा निकाल 94.22 टक्के; मुली ठरल्या सरस मुंबई : प्रतिनिधी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालात …
Read More »विराणी आदिवासीवाडीत निसर्ग साहस शिबिर; विद्यार्थ्यांचा सहभाग
पाली : प्रतिनिधी रायगड़ जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विराणी आदिवासीवाडीत तीन दिवसीय निसर्ग साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध साहसी खेळांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या शिबिरात सीएफआय या आंतरराष्ट्रीय संस्थेतील व मुंबई, पुण्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. राधा व रोहन मनोरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या …
Read More »लवजी स्टेशनमध्ये पत्रकाराने वाचविले तरुणीचे प्राण
खोपोली : प्रतिनिधी कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात लोकलमधून उतरत असताना, एका तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्याक्षणी लोकलमध्ये प्रवासी असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून सदर तरुणीस फलाटावर ओढल्याने पुढील अनर्थ टळला. विनीतच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीहून मुंबईकडे जाणारी लोकल सायंकाळी सहाच्या …
Read More »खोपोली पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाचे लोकार्पण
खोपोली : प्रतिनिधी कैलास सत्यार्थी चाईल्ड फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खोपोली पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र व राज्य बालहक्क कायदे व बाल लैंगिक अत्याचार तपास नियमाअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात बालस्नेही …
Read More »माथेरानमध्ये घोड्यांची आरोग्य तपासणी
कर्जत : बातमीदार माथेरानमधील घोड्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सहभाग घेतला होता. पशुसंवर्धन विभागाच्या माथेरानमधील दवाखान्यात परवाना पूर्व घोड्यांसाठी शुक्रवार आणि शनिवार महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. येथील पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे तसेच व्हेटरिनरी …
Read More »कोलाड येथील धर्माधिकारी महाविद्यालयात शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्रा. अडलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या 348 व्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त आपले विचार …
Read More »पावसाळा आला, मात्र रोहा भुवनेश्वरमधील प्रश्न प्रलंबितच;
पं.स.चा अहवाल गुलदस्त्यात रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भुवनेश्वरमधील काही भागात पावसाळ्यात पाणी भरत असल्याने तेथील नागरिकांना मोठा त्रास होतो. ही समस्या सोडविण्यासाठी तेथील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासन यंत्रणा यांच्याकडे निवेदने दिली, मात्र आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या समस्यांचे निराकरण झालेच नाही. त्यामुळे आपत्ती घडल्यानंतरच ही समस्या सोडविण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला …
Read More »पेणमधील 23 इमारती धोकादायक!; घरे खाली करून पुनर्बांधणीचे पालिका प्रशासनाचे आदेश
पेण : प्रतिनिधी शहरातील धोकादायक आणि अत्यंत धोकादायक इमारतींची यादी पेण नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये 10 अत्यंत धोकादायक तर 13 धोकादायक अशा एकूण 23 इमारतींचा समावेश आहे. धोकादायक इमारतींची डागडुजी आणि अत्यंत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करुन घेण्याचे आदेश नगर परिषदेने इमारतधारकांना दिले आहेत. सन 2020 मध्ये महाडमधील …
Read More »गव्हाण विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल 98.57 टक्के
कला, वाणिज्य दोन्ही शाखेत मुलींचीच बाजी पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजचा एचएससी अर्थात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2022चा निकाल 98.57 टक्के लागला असून कॉमर्स विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल 97.91 टक्के इतका लागला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper