Breaking News

महत्वाच्या बातम्या

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत पनवेलच्या लाभार्थ्यांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना रायगड जिल्ह्यात प्रभावीप्रणे राबविण्यात आली आहे. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत बँकेकडून एकूण एक हजार 769 लाभार्थ्यांना प्रथम कर्ज (10 हजार रुपये) वितरीत करण्यात आले आहे व एकूण 117 लाभार्थ्यांना द्वितीय कर्ज (20 हजार रुपये) वितरीत करण्यात आले …

Read More »

नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत उरणच्या खेळाडूंचे सुयश

उरण : बातमीदार चौथी अ‍ॅथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा  तिरुवनंतपुरम केरळ येथे 18 ते 22 मे दरम्यान झाली. या स्पर्धेत उरणच्या स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक राज्यातील तब्बल 5,500 खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उरणमधील योगा विथ पूनमच्या योगशिक्षिका सहभागी झाले होते. या खेळाडूंनी …

Read More »

स्व. सिकंदर केळकर स्मृतीचषक कबड्डी स्पर्धा : जे. एस. डब्ल्यू डोलवी संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी स्व. सिकंदर केळकर मित्रमंडळ, रायगड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्व. सिकंदर केळकर स्मृतीचषक जिल्हास्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जे. एस. डोलवी संघाने विजेतेपद पटकावले. स्टार रिवाईडन धाटाव संघ उपविजेता ठरला. खुशबू आयस्क्रीम अलिबाग संघाने तृतीय तर युवराज स्पोर्ट्स वायशेत संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्व. सिकंदर केळकर यांचे नुकतेच निधन …

Read More »

जेएनपीए-एसईझेड गुंतवणूकदारांना भविष्यात उत्तम संधी

इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 उत्साहात उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीएने मुंबईत भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022चे आयोजन शुक्रवारी (दि. 27) केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

फ्लेमिंगोंच्या मुक्कामाने मच्छीमार अडचणीत

 किनार्‍यावर सहज सापडणार्‍या छोट्या मासळीची टंचाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त थव्यांच्या रूपात खाडीमध्ये श्वेत-गुलाबी रंगाची चादर पसरवणार्‍या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांच्या दर्शनासाठी नवी मुंबई हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. पुरेसे खाद्य आणि जैवविविधता मिळत असल्याने फ्लेमिंगोंचा यंदा मुक्कामही वाढला आहे, मात्र हा लांबलेला अधिवास नवी मुंबईतील मच्छीमारांच्या खिशाला कात्री …

Read More »

घोडदौडीतील आठ वर्षे

बरोबर आठ वर्षांपूर्वी याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले होते. गेल्या आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा ओघ पवित्र गंगेप्रमाणे वाढत गेलेला दिसला. मोदी सरकारच्या आठव्या वाढदिवशी देशभरात फार काही उत्सव वा समारंभ झाले नाहीत. …

Read More »

केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेत रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्यात योजनेच्या अनुदानातून सात हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी दोन हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

नवीन पनवेलमध्ये होणार विकासकामांचे लोकार्पण आणि साहित्य वाटप कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम 1 जून रोजी रात्री 8.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

आयपीएल फायनल; पंतप्रधान मोदी, शाह राहणार उपस्थित

नवी दिल्ली : आयपीएलचा 2022 स्पर्धा आता जवळपास संपत आली आहे. क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरू संघात होत असून विजेता संघ गुजरातविरुद्ध फायलन खेळेल. 29 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे …

Read More »

महाविकास आघाडीतील नेते गिरवतात भ्रष्टाचाराचे धडे -आमदार प्रशांत ठाकूर

रोहा देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल रोहा, धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील देवकान्हे येथील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या वेळी महाविकासआघाडी सरकारचा खरपूस समाचार घेताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्ताधारी नेते केवळ भ्रष्टाचाराचे धडे गिरवतात, असा घणाघात केला. यासोबतच केंद्र …

Read More »