पनवेल : वार्ताहर नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वता रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 22
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). ऑटो क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती? अ. मारुती सुझुकी आ. एमएफआर …
Read More »ग्रोथ आणि व्हॅल्यू गुंतवणूक म्हणजे काय?
ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो. अनेक वेळा भारतीय माध्यमे गुंतवणुकीविषयी चर्चा करत असताना आपली गुंतवणूक ही ग्रोथ पद्धतीची आहे का व्हॅल्यू पद्धतीची आहे या विषयावर बोलताना दिसतात. …
Read More »सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात!
लोकशाही आणि राजकीय स्थर्य ही भारताची आज जमेची बाजू आहे. नित्यनियमाने येणारा मान्सून साथ देतो आहे. याही वर्षी त्याचाअंदाज आशादायी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वाधिक विकासदर गाठणारा भारत पुढेही दमदार वाटचाल करण्याची क्षमता बाळगून आहे आणि तेच सर्व भारतीयांच्या हिताचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय …
Read More »उलवे नोडमध्ये आज भव्य सायक्लोथॉन
विजेत्यांना भरघोस पारितोषिके; सहभागी स्पर्धकांचाही होणार सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये भव्य उलवे सायक्लोथॉन होणार आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट …
Read More »पनवेल तिसरी मुंबई होईल -देवेंद्र फडणवीस
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर आटोपशीर आहे. त्याचा योग्य प्रकारे विकास केल्यास ही तिसरी मुंबई होईल आणि पुढच्या काळात मुंबईचा विकास इकडेच होईल. स्मार्ट नियोजन केल्यास पनवेल महापालिका नंबर वन बनू शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे व्यक्त केला. या …
Read More »निसर्गरम्य खोरा बंदर पर्यटनासाठी बंद
प्रवेशद्वाराला कुलूप लावून अधिकारी गायब, स्थानिक कोळी बांधव, पर्यटक नाराज मुरूड : प्रतिनिधी पावसाळ्यात खास लाटांचा लांबून आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने खोरा बंदरात येतात. मात्र या वर्षी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने पर्यकांना खोरा बंदर परिसरात फिरता येत नाही, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक …
Read More »कर्जत रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे
कर्जत : प्रतिनिधी कर्जत हे मुंबई व पुण्याच्या अगदी मधोमध असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र कोविड काळात बंद केलेल्या गाड्या तसेच बंद केलेले थांबे आणि अन्य समस्या सोडविण्याबाबत कर्जत भाजप तर्फे शुक्रवारी (दि. 3) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. …
Read More »धाटाव विभागीय कबड्डी लीगमध्ये अनंता इंटरप्रायझेस संघ विजेता
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव विभागाच्या वतीने प्रथमच विभागीय कबड्डी लीग नुकतीच बोरघर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनंता इंटरप्रायझेस संघाने सोनेश्वर निवी या संघावर सहज विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. स्पर्धा साखळी पद्धतीत खेळविण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अनंता इंटरप्रायझेसच्या खेळाडूंनी …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिलेट स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलेट असोसिएशन चषक स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पिंच्याक सिलेट असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ रौप्यपदके जिंकली. यामध्ये सोहम सावंतने सुवर्ण, वरद केणी, राजेंद्र कन्हेरे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper