पेण : प्रतिनिधी गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे नुकताच आंबेघर (ता. पेण) येथे वारली कला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वःनिर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो, तेवढाच तो जगण्याच्या पध्दतीला आराम देणारा असतो, असे डॉ. पाटील यांनी …
Read More »नदीतील गाळ काढल्याने मांडला गावाला दिलासा!
प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केली पाहणी मुरूड ः प्रतिनिधी तालुक्यातील मांडला गावाला पावसाळ्यात उद्भवणार्या संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने गावाशेजारील नदीतील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. त्यामुळे संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर गावाला दिलासा मिळाला आहे. अलिबागाचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील मांडला …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकाला मिळाला मराठी आणि स्थानिक व्यवस्थापक गुरुनाथ पाटील यांनी स्वीकारला पदभार
कर्जत : बातमीदार नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून कर्जत तालुक्यातील वदप गावाचे गुरुनाथ यशवंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेन चालविली जाते. या रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून तब्बल 35 वर्षांनी मराठी अधिकारी मिळाला आहे. वदप गावाचे गुरुनाथ पाटील …
Read More »पेण वरसई आणि ताम्हाणी घाटात अपघात
माणगाव : प्रतिनिधी ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर शुक्रवारी (दि. 3) दुपारी सँट्रोकार पलटी होऊन झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. राहूल प्रकाश पंडित (वय 42, रा. विश्रांतीवाडी, पुणे) हे त्यांच्या ताब्यातील सँट्रोकार (एमएच-12,सीडी-8943) घेऊन शुक्रवारी दुपारी पुणे बाजूकडून माणगावकडे येत होते. …
Read More »पनवेल नावाजलेली महापालिका होणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण देवेंद्र फडणवीस उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही -खासदार सुनील तटकरे पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शिवडी सी लिंक यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल ही तिसरी मुंबई होणार असून येथील …
Read More »खांदा कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त आपण समाजाचे काहीतरी देण लातो या भावनेतून नेहमीच मदत कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील दानशून व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चातर्फे खाऊवाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 2) खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चा यांच्यातर्फे सुकर्मा चॅरिटेबल ट्रस्टमधील मुलांना मोफत खाऊवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष राखी पिंपळे यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले. कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, …
Read More »ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबवत्सल सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनुभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी समाजाला दिशा देणारी आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करीत गुरुवारी (दि. 2) सायंकाळी न्हावाखाडी येथे उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा …
Read More »उलवे नोडमध्ये रविवारी भव्य सायक्लोथॉन; 700हून अधिक स्पर्धकांची नोंदणी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धा पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5) …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल कोळीवाड्यातील शिल्पाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील कोळेश्वर चौक अर्थात उरण नाक्यावर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ‘दर्याचा राजा कोळी’ हे शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 2) लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी प्रत्येकाला अभिमान वाटेल असे पनवेल महापालिकेचे चित्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper