मुरूड : प्रतिनिधी रायगड प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये सोमवारी (दि. 31) जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. सकाळी शहरातील आझाद चौकात नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी जंजिरा मुक्ती संग्रामविषयी माहिती …
Read More »अखेर खोपोली पालिका प्रशासनाला आली जाग!
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा अडवून व्यवसाय करणार्या हातगाडीवाल्यांविरोधात खोपोली पालिकेने पोलीस बंदोबस्तात मोहीम उघडली तरी कायद्याचा धाक नसल्याने ही कारवाई ‘फुसका बार‘ ठरत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत आर. डी. कॉम्प्लेक्ससमोर, त्याचप्रमाणे दीपक चौकात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे फळ आणि भाज्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय केला जातो. काही …
Read More »टाकीचे घाव सोसल्यावरच कलाकार घडतो!
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक आणि स्पर्धकांचा प्रतिसाद मिळाला. नवोदित कलाकारांना या स्पर्धेतून काही शिकायलाही मिळाले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व …
Read More »नागरिकांच्या सतर्कतेमुळे झाडाला जीवदान
पनवेल : वार्ताहर पनवेल शहराजवळ असलेल्या एका झाडाला मंगळवारी (दि. 1) सकाळी अचानकपणे आग लागली होती, परंतु तेथून जात असलेल्या डॉ. अदिती भागवत यांनी झाड पेटलेले बघून अग्निशमन बोलाविले. अग्निशमन दलाने झाडावरील आगीवर नियंत्रण मिळवल्याने त्या झाडाला जीवदान मिळाले आहे. पंचमुखी हनुमान मंदीराजवळील भारत हॉटेलसमोर असलेल्या एका भेंडीच्या झाडाला मंगळवारी आग …
Read More »कुंडेवहाळमध्ये माहेरवाशिणींचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात माहेरवाशिणींचा आदर सत्कार व हळदीकुंकू समारंभ रविवारी (दि. 30) आयोजित करण्यात आला होता. ‘माहेरवाशीण तू कुंडेवहाळ गावची’ या नावाने हा कार्यक्रम कुलुमाता मंदिरात उत्साहात झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, भाजप उलवे नोड महिला अध्यक्ष योगिता …
Read More »युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रसायनीजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिकेत तांडेल या युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी गुळसुंदे येथील अनिकेत अनिल तांडेल (वय 26) हा कामानिमित्त पनवेलला जात होता. रसायनी फाटा पार केल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनिकेतला गंभीर इजा झाली आहे. …
Read More »‘फ्रेंड्स ऑफ नेचर’कडून वृक्षसंवर्धनाचा संकल्प
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील मोहो-शिवकर-चिखले डोंगरावर असणार्या शिव भोलेनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा ध्यास फ्रेंड्स ऑफ नेचर या ग्रुपने घेतला आहे. सध्याची तरुणाई व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते, मात्र याला अपवाद ठरत फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुप पनवेलने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना 208 वृक्षांचे रोपण जून …
Read More »खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात व्यवसाय योजना स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लेखा आणि वित्त विभागाने व्यवसाय योजना स्पर्धेचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी या स्पर्धा सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमुद केले. या वेळी आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील लेखा आणि …
Read More »कळंबोलीत स्वच्छता आणि धुरीकरण; पनवेल महापालिकेतर्फे उपक्रम
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ब’मधील कळंबोली प्रभाग 10 येथे मंगळवारी (दि. 1) स्वच्छता व धुरीकरण करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल …
Read More »नवी मुंबई मनपा प्रभाग रचना नियमबाह्य; आमदार गणेश नाईक यांचा आरोप
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पध्दतीने झाली असून त्या विरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येते आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे. नवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper