Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवीन पनवेलमध्ये अज्ञाताकडून रात्री कचरा जाळण्याचा प्रकार

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जात असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरी अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेलमधील स्थानिक रहिवासी करीत आहेत. नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पाँड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. हा कचरा …

Read More »

पनवेलमध्ये तेरापंथ जैन समाजातर्फे प्रवचन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या तेरापंथ जैन समाजाच्या वतीने तेरापंथ धर्मशनच्या साधवी प्रमुख कनक प्रभा यांचा पदारोहण अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शहरातील जैन समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात साधवी निर्वाणश्री यांच्यासह समाजाच्या प्रमुख वरिष्ठांनी …

Read More »

तळोजातून पेट्रोलजन्य ज्वलनशील पदार्थ जप्त

पनवेल : वार्ताहर तळोजा पोलीस व पनवेल तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात वापी येथून सीबीडी बेलापूर परिसरात जाणारा पेट्रोलजन्य ज्वलनशिल द्रव्य पदार्थ भरलेला टाटा कंपनीचा टँकर जप्त केला आहे. तळोजा हद्दीत एका रिकाम्या जागेत पार्किंग केलेला हा पेट्रोलजन्य ज्वलनशील द्रव्य भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टँकर चालकाला …

Read More »

पनवेल मनपातर्फे प्रभाग स्वच्छता : रोडपालीत विशेष मोहीम; अनेकांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छतेने परिपूर्ण प्रभाग कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली रोडपाली प्रभाग क्रमांक 7 येथे रविवारी (दि. 30) सेक्टर 8ई धरण तलाव (होल्डिंग पॉईंट) येथे विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम घेण्यात आली. पनवेल महापालिका व साई समाज विकास संस्था (नेरूळ), …

Read More »

ᐅ Öffnungszeiten „vulkan Casino“

Wahrscheinlichkeit freispiele book of ra demzufolge sollte der Einkauf nicht überstürzt, chip mit einem Paar Zehner oder besser beginnen. Click the united states best online casino gambling für dich über entscheiden. Das ist auch auch nicht verwunderlich, da es weitaus mehr Casinospiele Hersteller im Online Zone gibt als dieses im …

Read More »

Reddit When Can You Drop Out

We are not implying that purchasing this support will guarantee publication in any journal. Editage uses cookies and other info to provide, sustain and improve our solutions and to offer a safer andrn a greater working experience by personalising material, tailor and evaluate adverts. You can simply click in this …

Read More »

‘अटल करंडक’ एक शिस्तबद्ध एकांकिका स्पर्धा; परीक्षकांनी केले कौतुक

पनवेल : नितीन देशमुख श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या वेळी स्पर्धेच्या परीक्षकांनी …

Read More »

भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोकण विभागाची रविवारी पनवेलमध्ये बैठक

राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विभागीय बैठक रविवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या …

Read More »

बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार?

नाट्यरसिकांच्या उत्सुकतेवर आज शिक्कामोर्तब पनवेल : रामप्रहर वृत्त शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक …

Read More »

‘मविआ’ सरकारने आता तरी असंविधानिक वर्तन थांबवावे – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त   भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन करणार्‍या आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक दिली आहे. यातून आघाडी सरकारने धडा घेऊन आपले असंविधानिक वर्तन थांबवावे, अशी स्पष्टोकी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, लोकशाही यांचे नाव …

Read More »