खालापूर : प्रतिनिधी मौजे नढाळ गावास दोन पाझर तलाव आहेत. दोन्ही तलावाचे पाणी नढाळ गावाच्या शेजारील ओढ्यावर येते. या ओढ्याला लागून संत निरंकारी मंडळ यांची जमीन आहे. संत निरंकारी मंडळाने त्या मिळकतीला वॉल कम्पाउंडचे बांधकाम चालू केले आहे. हे बांधकाम करण्याकरिता संत निरंकारी मंडळाने कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याची माहिती …
Read More »विहिरीशेजारी स्मशानभूमीचे बांधकाम
महिला व ग्रामस्थांचा विरोध पाली : प्रतिनिधी विहिरीजवळ स्मशानभूमी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या स्मशानभूमीला मिळखतखार मळा, सारळ व म्हाप्रोली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी नाही तर जगणेही मुश्कील असे असताना आजही रायगड जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडताना, संघर्ष करताना …
Read More »कोकण कृषी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज -डॉ. अजय कोहली
कर्जतमध्ये राज्य वार्षिक भात गटचर्चा कर्जत : बातमीदार सर्वसामान्य शेतकर्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे. सामान्य व्यक्ती आपल्या आहारात अन्न म्हणून प्रामुख्याने ज्या भात जाती वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी नुकतेच कर्जत येथे …
Read More »मतदान करणे आपले कर्तव्य -तहसीलदार देशमुख
कर्जत : प्रतिनिधी मतदान करणे आपले कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवून लोकशाहीचे जतन करा, असा सल्ला कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे विद्यार्थ्यांना दिला. या वेळी त्यांनी प्रश्नोत्तरे घेऊन विद्यार्थ्यांची शाळाच घेतली. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …
Read More »अलिबागमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
अलिबाग : प्रतिनिधी येथील जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 14 ते 28 जानेवारी या कालावधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी भाषा संवर्धन : उपाययोजना’ या विषयावरील निबंधलेखन, …
Read More »माथेरानमध्ये पर्यटन उत्साह
माथेरान हे ब्रिटिशांनी 1950च्या दशकात शोधून काढलेले पर्यटनस्थळ आहे. माथ्यावरील रान म्हणून ओळखल्या जाणार्या या थंड हवेच्या ठिकाणी पाहुणे आले, तर पर्यटन अन्यथा या ठिकाणी अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवसाय चालत नाही. पर्यटकांच्या दृष्टीने जंगलात वसलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी वाहनांची वर्दळ नाही आणि त्यामुळे 2400 फुटावरील माथेरानचे आकर्षण सर्वांना आहे. …
Read More »गुळसुंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी गुळसुंदे येथील स्वामी विवेकानंद तुंगारतन विद्यालयातील सन 1991-92 या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 30 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात करण्यात आला. रसायनी परिसरातील हे मित्रमंडळी तब्बल 30 वर्षांनंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. आपल्या वर्गमित्रांना एकत्रित आणण्याचे काम देवळोली येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी …
Read More »नवी मुंबईत भित्तिचित्रे रंगवून जनजागृती; स्वच्छतेसाठी कलाकृतीतून आवाहन
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022ची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेकडून भित्तिचित्रे रंगवून संपूर्ण शहर बोलके केले जात आहे. त्यामुळे शहराला या चित्रांमुळे जिवंतपणा आला आहे. जे जे स्कुल ऑफ आर्टस, व रहेजा या नामवंत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांकडून ही भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात …
Read More »महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गव्हाण विद्यालयात अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र …
Read More »नवीन पनवेलमध्ये सुवर्णकार विकास मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे समाजाचे कार्यालय (तात्पुरत्या स्वरूपाचे) समाजाची वास्तू नवीन पनवेलमधील सेक्टर 1/एस. प्लॉट नं. 136बी येथे बसवून सत्यनारायणाची महापुजा आणि महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे आणि समाज बांधवांच्या साक्षीने समाजाचे कार्यालयाचे (कॅबिन) उद्घाटन करण्यात आले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper