Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘अटल करंडक’ एक शिस्तबद्ध एकांकिका स्पर्धा; परीक्षकांनी केले कौतुक

पनवेल : नितीन देशमुख श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी 28 ते 30 जानेवारीदरम्यान पनवेलमध्ये होत आहे. या वेळी स्पर्धेच्या परीक्षकांनी …

Read More »

भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोकण विभागाची रविवारी पनवेलमध्ये बैठक

राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विभागीय बैठक रविवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या …

Read More »

बहुमानाचा अटल करंडक कोण पटकवणार?

नाट्यरसिकांच्या उत्सुकतेवर आज शिक्कामोर्तब पनवेल : रामप्रहर वृत्त शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक …

Read More »

‘मविआ’ सरकारने आता तरी असंविधानिक वर्तन थांबवावे – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त   भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन करणार्‍या आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक दिली आहे. यातून आघाडी सरकारने धडा घेऊन आपले असंविधानिक वर्तन थांबवावे, अशी स्पष्टोकी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, लोकशाही यांचे नाव …

Read More »

खालापूरात कामगाराच्या मृत्यूमुळे कंपनीविरोधात ठिय्या आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील होणाड ग्रामपंचायत हद्दीतील जयसिंग अलाइस कंपनीमध्ये चिमणीपडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर, तीन कामगार जखमी असून त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करून व्यवस्थापन आणि मदत करावी अशी मागणी करत उपस्थित कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंग आलायस …

Read More »

‘पेणमधील खारबंदिस्तीची कामे चांगल्या प्रतिची करा‘

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वढाव-भाल, नारवेल-बेनवले असे खारबंदिस्तीचे काम गेली काही वर्षे सुरू असून हे काम निकृष्ठ असल्याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर या खारबंदिस्तीच्या कामाची पाहणी पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी संबंधित ठेकेदारासोबत केली. या वेळी त्यांनी काम चांगल्या प्रतिचे करण्याच्या सुचना संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडून …

Read More »

पेण-बोरगाव रस्त्याचे डांबरीकरण

आमदार रविशेठ पाटील यांचा पाठपुरावा पेण : प्रतिनिधी पेण शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असणार्‍या बोरगांव गावाला जोडणार्‍या पेण-बोरगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहन चालकांना आणि पदचार्‍यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत आमदार रविशेठ पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यानुसार या रस्त्याचे …

Read More »

‘मविआ’तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

ठाण्यात राष्ट्रवादीच्या बॅनरबाजीमुळे श्रेयवाद ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ठाणे महानगर पालिकेसमोर ’क्लस्टरचं.. पुन्हा गाजर.. आता तरी जागा हो ठाणेकर’ असा बॅनर लावल्याने ठाण्यात पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील कळवा खारेगाव येथील उड्डाण पुलाच्या श्रेयवादानंतर पुन्हा एकदा क्लस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील …

Read More »

अलिबागचा पांढरा कांदा अडचणीत; निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार

अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकनामुळे खास ओळख मिळालेला अलिबागचा  पांढरा कांदा सध्या संकटात सापडला आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसतो आहे. अवकाळी पावसामुळे पिकाची दुबार लागवड करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. आता मागील काही दिवसांपासून पडणारे धुके आणि करपा रोगामुळे यंदा कांद्याचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार असल्याची भीती शेतकरी …

Read More »

पेणमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात

पेण : प्रतिनिधी येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील डीएलएलई युनिट, एनएसएस युनिट व पेण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन गुगल मीट वर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. धारप यांनी प्रास्ताविकात  निवडणूक आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली. महाविद्यालयातील डीएलएलई युनिट आणि एनएसएस युनिट तर्फे महाविद्यालयात निबंध स्पर्धा, …

Read More »