Breaking News

महत्वाच्या बातम्या

गुणे हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर होणार मोफत उपचार

पनवेल : वार्ताहर डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू रुग्णांची तपासणी फी न घेता, तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देऊन एक आगळा वेगळा श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रसिद्ध डॉ. गोविंद गुणे यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांनी आर्थिक परिस्थिती बेताची …

Read More »

लाच स्वीकारणार्या सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक

पनवेल : वार्ताहर केलेल्या कामाचे बिल मंजुर करण्यासाठी ठेकेदाराकडे दिड लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी 30 हजारांची लाच स्विकारणार्‍या सिडकोतील कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे कल्याण पाटील याने पुर्वीची तीन बिले मंजुर करण्यासाठी एक लाख 20 …

Read More »

खारघरमध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप पदाधिकार्‍यांचे सिडकोला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 12 मधील जी टाइपमध्य मागील तीन चार दिवसांपासून परिसरातील अनेक नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सिडकोच्या विभागाकडे जाऊन निवेदन दिले. यासोबत ही समस्या लवकरात …

Read More »

Difference Between Pta And Ota

Any references to 3rd-party trademarks is to determine the corresponding products and services and shall be regarded as reasonable use beneath The Trademarks Regulation. We are not implying that obtaining this assistance will be certain publication in any journal. Editage makes use of cookies and other facts to supply, retain …

Read More »

मनमिळावू व्यक्तिमत्व : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोशिएशन, राजकीय पक्ष नावारुपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ  ढवळे यांच्या रुपाने माणगांव तालुक्यात भाजपला लाभले आहे. त्यांचा आज (दि. 21) वाढदिवस त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा… माणगांव …

Read More »

वर्ल्डकपमध्ये भारतीय युवा क्रिकेट संघाला धक्का

कर्णधारासह सहा खेळाडूंना कोरोनाची लागण नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सध्या सुरू असलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत खेळणार्‍या भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कप्तान यश धुलसह सहा क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय संघ गुरुवारी (दि. 20) दुसरा सामना खेळला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात या …

Read More »

‘आयसीसी’च्या महिला संघात स्मृतीचा समावेश

दुबई ः वृत्तसंस्था भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षिक ट्वेन्टी-20 संघात स्थान मिळवले आहे, परंतु पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही. ट्वेन्टी-20 प्रकारात 2021 या वर्षांत 31.87च्या सरासरीने एकूण 255 धावा काढणारी स्मृती भारताचे उपकर्णधारपदही सांभाळते आहे. 25 वर्षीय स्मृतीने गतवर्षी नऊ …

Read More »

सर्वोत्तम कसोटी संघात रोहितसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, मात्र विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान मिळवता आलेले नाही. पुरुषांच्या कसोटी संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी, आयसीसीच्या …

Read More »

जोहे हद्दीत भव्य मैदानाचे वैकुंठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून 40 लाखांचा निधी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील जोहे, कळवे, दादर, रावे आजूबाजूच्या गावांमध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या विभागात मैदानाची उणीव भासत, जाणवत होती. यामुळे आमदार रविशेठ पाटील यांनी मैदानासाठी चाचपणी करून शासनाच्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करीत गुरुवारी (दि. 20) जोहे …

Read More »

नेरळ-कळंब रस्त्याचे काम मार्गी काँक्रीटीकरणाला प्रारंभ

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब या रस्त्याच्या 200 मीटर लांबीच्या भागाचे सिमेंट काँक्रीटीकरण चार वर्षे रखडले होते, मात्र स्थानिकांची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हेे काम सुरु केले आहे. नेरळ-कळंब या मार्गावरील नेरळ युवराज सोसायटीपासून साई मंदिर नाका या भागातील 200 मीटर लांबीचा रास्ता सिमेंट काँक्रीटचा बनवला जाणार होता. मात्र …

Read More »