Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्न व सततच्या पाठपुराव्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे व ओरिओन मॉल च्या बाजूला ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई-टॉयलेट्सचे उद्घाटन रविवारी (दि. 16) नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या परिसरात मच्छी मार्केट, भाजी मार्केट, एमएसईबी कार्यालय …

Read More »

एसटी कर्मचार्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूरमध्ये भाजपचा आंदोलकांना शिधा

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचार्‍यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 16) कोल्हापुरात केली. एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी भेट दिली. …

Read More »

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; विकासाचा निधी तसाच पडून; पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सक्षम पर्याय म्हणून संधी देण्याचे आवाहन

पोलादपूर ः प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्याला जनतेच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून निधी देऊ केला आहे, मात्र राज्य सरकारने हा निधी वळता करून घेतलेला नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंडळींना राज्य चालवायचेच नाही. त्यामुळे केंद्र कोंडी करतेय असे भासवत केवळ राजकीय आकसाने अब्जावधीचा निधी पडून असल्याचा घणाघाती आरोप राज्य विधान परिषदेचे …

Read More »

इंडियन ओपन बॅडमिंटन : स्पर्धेतील सिंधूचे आव्हान संपुष्टात, लक्ष्य सेनसह सात्त्विक-चिराग अंतिम फेरीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. दुसरीकडे जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगकडून सिंधूने …

Read More »

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत प्रशिक्षक द्रविडला दिली होती कल्पना

केपटाऊन ः वृत्तसंस्था भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1ने गमावली आहे. यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे शनिवारी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. विराटने सोशल मीडियावर ही घोषणा केली, पण त्याने हा निर्णय पहिल्यांदा एका व्यक्तीला सांगितला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिली हे देखील …

Read More »

प्रो कबड्डी : दिल्लीचा हरयाणावर रोमांचक विजय

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगचा 55वा सामना हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात रोमांचक झाला. दिल्लीने हरयाणाचा 28-25 असा पराभव करीत  विजय नोंदवला. यासह ते पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर आले आहेत, तर हरयाणाचा संघ सातव्या स्थानावर आहे. पूर्वार्धानंतर दोन्ही संघ 11-11असे बरोबरीत होते. हरयाणा स्टीलर्सने नवीन कुमारला चांगले खेळू …

Read More »

रोविंग चॅम्पियनशिपमध्ये देविदास पाटील प्रथम

मोहोपाडा ः प्रतिनिधी एशियन रोविंग व्हर्चुअल इंडोर चॅम्पियनशिप हाँगकाँग चायना येथे 15 ते 18 जानेवारीदरम्यान सुरू असून या स्पर्धेत देवळोली गावच्या देविदास पाटील याने भारत देशाचे प्रतिनिधित्व करून पहिल्याच दिवशी पॅरा इव्हेंट कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने रसायनी-रायगडसह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देविदास पाटील याची घरची परिस्थिती गरीब असून …

Read More »

स्टेशनच्या कुलीबाबत रेल्वे मंत्र्यांना पत्र

‘राम प्रहर’च्या ‘खबरबात’ची दखल पनवेल : प्रतिनिधी कुली पनवेल स्टेशनवरून हद्पार झाला असून लवकरच  मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरूनही हद्पार होण्याच्या मार्गावर आहे. या ‘राम प्रहर’मधील ‘खबरबात’ची दखल रेल्वेच्या प्रवाशी सुविधा समितीचे सदस्य अभिजित पाटील यांनी घेऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून या …

Read More »

गव्हाण विद्यालयात लसीकरणाचा तिसरा टप्पा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तिसरा टप्पा पार पडल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी दिली. विद्यालयातील पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या लसीकरणापासून वंचित राहिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी गव्हाण …

Read More »

मास्क घाला, कोरोना संसर्ग टाळा

पनवेलमध्ये नागरिकांना मास्कबाबत आवाहन, रुग्णवाढ गांभीर्याने घ्या; नियमांचे पालन करा पनवेल : वार्ताहर आमोयक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका व तालुका प्रशासनाच्या वतीने मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सोबतच नागरिकांना मास्क घालण्यासाठी …

Read More »