Breaking News

महत्वाच्या बातम्या

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा…

एन. डी.  गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्या पाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणार्‍या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहीला नाही. तिकडे विदर्भातील जाबुवंतराव असेच अचानक गेले, मृणालताईही …

Read More »

Freelancing is frequently a practical way to accomplish know-how as accomplishing the job from home

Freelancing is frequently a practical way to accomplish know-how as accomplishing the job from home As a freelance writer, it is always uncomplicated to supply the effects at your own private non-public pace Academic writing is actually a aggressive subject, and it might be challenging to locate a market in …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी आता 24 जानेवारीला सुनावणी; घोटाळेबाज विवेक पाटील तळोजा जेलमध्येच

पनवेल ः प्रतिनिधी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी केलेल्या बोगस कर्ज प्रकरणाच्या घोटाळ्यामुळे बुडालेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे भवितव्य अंधारातच आहे. विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 24 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम नऊ दिवसांनी वाढला आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे न्यायालयाच्या …

Read More »

सेेनने साधले इंडियन ओपनच्या विजेतेपदाचे ‘लक्ष्य’

नवी दिल्ली ः भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत पदार्पणातच अशी कामगिरी करणारा लक्ष्य हा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने रविवारी (दि. 16) नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या लोह कीन य्यूचा 24-22, 21-17 असा पराभव …

Read More »

खारघरमधील फुटबॉल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (सेंटर ऑफ एक्सलन्स) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (दि. 16) झाले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विरंगुळा केंद्राचे उद्घाटन; दर्शना भोईर यांच्या नगरसेविका निधीतून उभारणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात दर्शना भगवान भोईर यांच्या नगरसेविका निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. 16) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक-नगरसेविका नागरिकांना सातत्याने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यालाच अनुसरून प्रभाग …

Read More »

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

उरण ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 साली झालेल्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना रविवारी (दि. 16) जासई येथे मान्यवरांनी अभिवादन केले. शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी सन 1984मध्ये गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी लढा लढला गेला. या लढ्यात 16 जानेवारी 1984 रोजी नामदेव शंकर घरत (चिर्ले) आणि …

Read More »

खारघरमध्ये मराठावाडा विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन

खारघर : प्रतिनिधी मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला 28 वर्षांचा दीर्घकाळ पूर्ण झाल्याने यासंदर्भात नुकताच नामविस्ताराचा 28 वर्धापन दिन खारघर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सध्याच्या घडीला परदेशी शिक्षण संस्थांचा देशातील शिरकावाबाबत चिंता व्यक्त केली. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली विदेशी शिक्षण संस्थाना देशाची दारे …

Read More »

पनवेलमध्ये आर्ट फेस्टिवल रंगला

सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त नेहरू युवा केंद्र अलिबाग-रायगड आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आर्ट फेस्टिवल 2022 शनिवारी (दि. 15) पनवेलजवळील स्पाइस वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. या जिल्हास्तरीय फेस्टिवलमध्ये नृत्य व गायनाच्या स्पर्धा घेण्यात …

Read More »

भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वखर्चाने हटविल्या भंगार गाड्या

नवी मुंबई : प्रतिनिधी दारावे गावाच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पोलीस गुन्ह्यात जप्त केलेल्या भंगार अवस्थेत असणार्‍या गाड्या स्थानिक माजी नगरसेवक सुनील पाटील यांनी स्वखर्चाने हटवल्या. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या गाड्या नागरिक आणि वाहन चालकांना अडथळा ठरत होत्या. नेरूळ पोलिसांनी विविध गुन्ह्यात या गाड्या जप्त केल्या होत्या. त्या …

Read More »